1. "तैनाती फौजेची" पद्धत कोणी सुरू केली?
2. लॉर्ड डलहौसी ने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
3. वसाहत काळात _ बंगालमधील जहाज बांधणी उद्योगाचे केंद्र नव्हते?
4. ७१ च्या लढाईत पाकिस्तान विरोधात पूर्वेकडे लढण्यासाठी च्या मोहिमेत भारतीय सेना तयार नव्हती कारण-?
5. आर्थिक स्थिती संबंधी केलेल्या मूळगामी चिकित्से मुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते?
6. 19 व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून कोणती मांडणी केली आहे?
7. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
8. बिहार मधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता?
9. ब्रिटिशांनी भारतीय शेतकऱ्यांवर नगरी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का केला?
10. 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली?
11. इ.स 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?
12. मुडीमन समिती का नेमण्यात आली होती ?
13. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले होते?
14. खालीलपैकी कोणत्या रयतवारी पद्धतीचा परिणाम घडून आलेला आहे?
15. मुंबई इलाख्यातील रयतवारी पद्धतीमध्ये इ.स 1836 साली सुधारणा झाल्यानंतर पुढील बदल घडला?
16. लखनऊ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व कोणी गेले होते?
17. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना कुठे करण्यात आली?
18. 1857 च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता?
19. इ. स 1857 च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे __ ऐक्य होय?
20. इ. स 1857 च्या उठावाचे तात्कालीन कारण काय होते?
21. ____नी 1896 मध्ये मुलींसाठी कन्या महाविद्यालय स्थापन केले?
22. बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली?
23. भारतीय लोकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासंबंधी 19 मार्च 1910 रोजी केंद्रीय कायदेमंडळाकडे कोणी प्रस्ताव मांडला?
24. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
25. बंगाली साहित्यातील नील दर्पणची रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते?