गणित & बुद्धिमत्ता IMP TEST

Welcome to your गणित & बुद्धिमत्ता IMP TEST

Name
Phone
1) दिलेल्या मालिकेतील कोणती संख्या चुकीची आहे ? 10, 12, 14, 19, 26, 35

2) खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली मालिका पूर्ण करेल ? _B _ _ A_AB _ _ AA

3) दिलेल्या पर्यायातून संबंधित अक्षरे निवडा: EARTH : FZSSI : : GLOBE : _ ?

4) ज्याप्रमाणे खालील संचातील संख्या संबंधित आहेत, त्याप्रमाणे संख्या संबंधित नसलेला संच निवडा. (261, 54,153)

5) एका स्त्रीची ओळख करुन देताना श्रीमती रत्ना म्हणाल्या, 'ती माझ्या आईच्या ब्रदर इन लॉची मोठी मुलगी आहे.' तर श्रीमती रत्ना यांचे त्या स्त्रीशी काय नाते आहे ?

6) मालिका पूर्ण करा : 2CA, 3HF, 5MK, 7RP, ?

7) 'A@B' म्हणजे 'A ही B ची मुलगी आहे', 'A#B' म्हणजे 'A हा B चा मुलगा आहे', 'A/B' म्हणजे 'A ही B ची पत्नी आहे'. P#Q/S असेल, तर खालीलपैकी काय सत्य आहे ?

8) एका वर्गात, 60 विद्यार्थी एका ओळीत उभे आहेत. मुली आणि मुले यांच्या संख्येचे गुणोत्तर 3:1 आहे. येथे राकेश नावाचा विद्यार्थी वरून 20 व्या स्थानी आहे. जर ओळीत सुनिता राकेशच्या पुढे 5 व्या स्थानी असेल तर तळापासून सुनिताचा क्रमांक कोणता असेल ते शोधा.

9) ज्याप्रमाणे दुसरा अक्षरसमूह पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे तिसरा अक्षरसमूह संबंधित असणारा HOWL: IMPX :: DIVERT:?

10) खालील प्रश्नात, दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या शोधा. 32, 32, 33, 35, 38, ?

error: Content is protected !!