1. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांचे जन्मस्थान कोणते आहे. 
			
		
						 
									
						2. जानेवारी 2023 मध्ये विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला. 
			
		
						 
									
						3. पेटीएम या कंपनीचे संस्थापक कोण आहेत. 
			
		
						 
									
						4. एअर इंडिया या विमान कंपनी मालकी सध्या कोणाकडे आहे. 
			
		
						 
									
						5. खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2023 चे प्रमुख अतिथी होते. 
			
		
						 
									
						6. महाराष्ट्र कोणत्या शहराचे नामकरण धाराशिव असे करण्यात आलेले आहे 
			
		
						 
									
						7. खालीलपैकी कोणत्या शहरात 2022 मध्ये महानगरपालिका स्थापन करण्यात आली? 
			
		
						 
									
						8. दरड कोसळून दुर्घटना झालेले इर्शाळवाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? 
			
		
						 
									
						9. ऑपरेशन मुस्कान काय आहे. 
			
		
						 
									
						10. जगातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म चे नुकतेच उद्घाटन झाले हा प्लॅटफॉर्म कोठे आहे. 
			
		
						 
									
						11. खालीलपैकी कोणता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाही. 
			
		
						 
									
						12. 2023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याला चित्रकला पहिला क्रमांक मिळाला. 
			
		
						 
									
						13. स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी (समतेचा पुतळा) कोणाचा आहे. 
			
		
						 
									
						14. आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती. 
			
		
						 
									
						15. महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस........ यादरम्यान धावली. 
			
		
						 
									
						16. भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे. 
			
		
						 
									
						17. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे. 
			
		
						 
									
						18. सुचिता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत. 
			
		
						 
									
						19. तुर्की मध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने केलेल्या मदत मोहिमेचे नाव काय. 
			
		
						 
									
						20. नुकतेच भारत देशाच्या भेटीवर आलेले जपानचे पंतप्रधान यांचे नाव सांगा. 
			
		
						 
									
						21. एक जानेवारी 2023 रोजी खालीलपैकी कोणत्या देशाने युरो हे चलन स्वीकारले. 
			
		
						 
									
						22. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा हे गाव...... ग्राम म्हणून ओळखले जाते. 
			
		
						 
									
						23. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. 
			
		
						 
									
						24. 'ऑपरेशन सर्द हवा 'आहे ऑपरेशन कोणा मार्फत राबवले जाते. 
			
		
						 
									
						25. भारतीय पहिले सौर ऊर्जेवर चालवले जाणारे रेल्वे स्थानक कोणते.