1. खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन साजरा केला जातो. 
			
		
						 
									
						2. केंद्र सरकारने 23 जानेवारी हा दिवस नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या सन्मानार्थ काय म्हणून घोषित केला आहे. 
			
		
						 
									
						3. उज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे. 
			
		
						 
									
						4. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वृक्षसंपदा योजना नुकतीच लागू केली आहे. 
			
		
						 
									
						5. केंद्र शासनाचे आयुष्यमान भारतीय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. 
			
		
						 
									
						6. राज्य परिवहन महामंडळ एसटी बस प्रवासात महिलांना तिकीट दरात किती टक्के सवलत नुकतीच जाहीर झाली आहे. 
			
		
						 
									
						7. स्वित्झर्लंडच्या पर्यावरण विभागाने भारतीय पर्यटकांना क्रीडा पर्यटनाकडे आकर्षित करण्यासाठी कोणत्या खेळाडूला मैत्रीदूत म्हणून नियुक्त केले. 
			
		
						 
									
						8. 'शासन आपल्या दारी' हे अभियान कोणत्या वर्षी सुरु झाले. 
			
		
						 
									
						9. पीएम श्री ही योजना कशासाठी राबवली जात आहे. 
			
		
						 
									
						10. खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या नेत्याची दुसऱ्यांदा आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. 
			
		
						 
									
						11. सध्या भारताचे केंद्रीय कृषिमंत्री कोण आहेत. 
			
		
						 
									
						12. CBI चे प्रस्तुत संचालक कोण आहेत. 
			
		
						 
									
						13. भारताचे विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. 
			
		
						 
									
						14. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत. 
			
		
						 
									
						15. भारताच्या 22 व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. 
			
		
						 
									
						16. उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत. 
			
		
						 
									
						17. राष्ट्रपती द्रोपती मुरमुरे यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. 
			
		
						 
									
						18. महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास मंत्री कोण आहेत. 
			
		
						 
									
						19. खालीलपैकी कोण सध्याचे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आहेत. 
			
		
						 
									
						20. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत. 
			
		
						 
									
						21. सन 2023 करता महाराष्ट्रातून कलाक्षेत्राकरिता पद्मभूषण पुरस्काराने कोणास गौरविण्यात आले आहे. 
			
		
						 
									
						22. 96 अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते. 
			
		
						 
									
						23. 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला. 
			
		
						 
									
						24. पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला. 
			
		
						 
									
						25. खालीलपैकी महाराष्ट्रातील भारतरत्न प्राप्त कोण नाहीत.