पोलीस भरती गणित टेस्ट 2

Welcome to your पोलीस भरती गणित

1.48/X=X/27 तर X= ?

2.√625-√256 =?

3.3600 चे वर्गमुळ किती ?

4.जर वजा (-) म्हणजे बेरीज (+) करणे, बेरीज (+) म्हणजे बजा (-) करणे, गुणिले (x) म्हणजे भागाकार (÷) करणे व भागाकार (÷) म्हणजे गुणिले ( x ) मानले तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे ?

5.5+10+15+20+25* 90=?

6.दोन संख्यांचा गुणाकार 3174 असून त्यांचा मसावि 23 आहे, तर त्या संख्यांचा लसावि किती ?

7.16 ने निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?

8.24, 72, 96 यांचा म. सा. वि. किती?

9.36 ने निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?

10.पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 33 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?

11.X: Y = 3:5 आणि Y: Z = 2:3 तर X : Z = किती ?

12.5 संख्याची सरासरी 8 आहे. त्यातील पहिल्या दोन संख्यांची सरासरी 5 असेल तर उरलेल्या तीन संख्यांची सरासरी सांगा ?

13.ताशी 24 km वेगाने गेल्यास एका शहरात पोहोचण्यास 2 तास 30 मि. लागतात. तर ताशी 30 km वेगाने गेल्यास किती वेळ लागेल ?

14.एक रेल्वे ताशी 90 कि.मी. वेगाने जात असल्यास तिचा मीटर / सेकंदापये वेग काढा?

15.एका पाण्याची मोटार एका सेकंदाला 2 क्युसेक पाणी उपसते तर एका तासात किती पाणी उपसेल ?

16.जर M : N = 4:3, N: O = 2:5, O: P = 1:3 तरM 😛 काय येईल ?

17.X: Y = 3:5 आणि Y: Z = 2:3 तर X : Z = किती ?

18.वडील व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे त्यांच्या वयांची बेरीज 72 येते तर वडीलांचे वय किती ?

19.10 चे 20% + 60 चे 30% बरोबर किती ?

20.25% चे 25%+15% चे 15% = ?

21.एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55% किंमत किती ?

22.१०० चौ.मी म्हणजे किती चौ. फूट ?

23.1600 रु. मुद्दलाचे शेकडा 15 दराने तीन वर्षांनी व्याज किती होईल?

24.8 × 0.08 × 0.008 = ?

25.एका चौरसाची बाजू ८.८ सेमी लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती ?

error: Content is protected !!