पोलीस भरती बुद्धिमत्ता टेस्ट 1

Welcome to your पोलीस भरती बुद्धिमत्ता टेस्ट 1

1.BBBBB, CDEFG, DFHJL, EHKNQ, ?

2 .ACE, BDF, CEG, DFH, ?

3.रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. US, OM, IG,...

4..एका सांकेतिक भाषेत जर FOUNDER हा शब्द HRYS.JLZ असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत PATTERN हा शब्द कसा लिहाल ?

5.परवा सोमवार आहे. उद्या 3 तारीख आहे. तर पुढच्या रविवारी कोणती तारीख असेल?

6.B4Y, D16W, F36U, H64S, ?

7.एका सांकेतिक भाषेत जर INDIA हा शब्द AIDNI असा लिहितात. DEMAND हा शब्द DNAMED असा लिहितात. तर QUESTION हा शब्द कसा लिहावा?

8.एका महिन्याच्या 2 तारखेस गुरुवार होता. तर त्याच महिन्याच्या 25 तारखेस कोणता वार येईल?

9.जर A1, B2, C 3D 4 तर 8463 या संख्येने काय दर्शविले जाते ?

10.पोलीस हुतात्मा दिन 2023 साली 21 ऑक्टोबरला शनिवार होता. तर 2020 साली कोणता वार असेल?

11. AC, BE, CG, DI, ..........?

12.जर परवा सोमवार होता, तर शुक्रवार कधी असेल?

13.मी पुरुष आहे. दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. दत्तू हा ....?

14.पुढील मालिकेतील चुकीचे शब्द ओळखा. ACBD, EGFH, IKJL, MONP, PQRS

15.प्रदीप, प्रकाश, प्राची, प्रज्ञा ही भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या तिप्पट आहे. तर त्या चौघात जुळी भावंडे कोणती ?

16.A या ठिकाणच्या पूर्वेला 5km दूर अंतरावर B हे ठिकाण आहे. B च्या उत्तरेला 5km अंतरावर C हे ठिकाण आहे व C च्या पूर्वेला 7km अंतरावर D हे ठिकाण आहे. तर A आणि D मधील सरळ अंतर किती?

17.3 सप्टेंबरला रविवार होता, तर 28 सप्टेंबरला कोणता वार येईल ?

18.सुरेश घराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला. आता घर त्याच्च्या कोणत्या बाजूला आहे?

19.एका सांकेतिक भाषेत COULD हा शब्द BNTKC आणि MARGIN हा शब्द LZQFHM असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत MOULDING हा शब्द कसा लिहाल ?

20.गौतमी रमापेक्षा 4 दिवसांनी मोठी आहे. जर गौतमीचा वाढदिवस गुरुवारी येतो. तर रमाचा वाढदिवस कोणत्या वारी येतो ?

21.पूर्वा अपूर्वाला म्हणाली, तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे तर पूर्वा अपूर्वाची कोण ?

22.राजू A ठिकाणापासून थेट पूर्वेला 20 मी. अंतर चालून B या ठिकाणी गेला. नंतर B या ठिकाणाहन थेट उत्तरेला 12 मी. चालून C या ठिकाणी गेला. शेवटी C या ठिकाणापासून थेट पूर्वेला चालून 15 मी. अंतरावरील D या ठिकाणी पोहोचला. तर A आणि D ठिकाणामधील कमीत कमी अंतर किती ?

23.गौरीच्या वडिलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी गौरीची कोण ?

24.1 जानेवारी 2002 ला मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल?

25.मोहन 2 किमी उत्तरेस गेला व नंतर उजवीकडे वळून 4 किमी गेला, पुन्हा उजवीकडे वळून 2 किमी गेला, नंतर पुन्हा डावीकडे 4 किमी गेला, तर त्याने मूळ जागेपासून किती अंतर कापले गेले?

error: Content is protected !!