१. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणत्या अभयारण्यात आढळतो.
२. छत्रपती शाहू महाराज यांच्या शिकारीसाठी राखून ठेवलेले पूर्वीचे ..........अभयारण्य म्हणजेच सध्याचे राधानगरी होय.
३. औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी वन्यप्राणी अभयारण्य आहे
४. महाराष्ट्र राज्याचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे.
५. कोयना अभयारण्य जिल्हा सातारा या अभयारण्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली.
६. महाराष्ट्रात असणाऱ्या वनांपैकी सर्वाधिक व नक्षत्र हे या वन प्रकारात मोडते.
७. मॅंगनीज उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे.
८. महाराष्ट्राच्या कोणत्या भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो योग्य पर्याय निवडा.
९. हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही.
१०. मानवत सेलू पूर्णा आणि...... हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत.
११. महाराष्ट्राच्या आग्नेयस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद्द लागत नाही.
१२. 16 ऑगस्ट 1982 रोजी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला.
१३. प्रादेशिक विभागात असणाऱ्या तालुक्यांच्या संख्येनुसार अधिक कडून कमी कडे उतरता क्रम लावा.
१४. मुंबई उपनगर जिल्ह्यात प्रशासकीय कामकाजासाठी निर्माण करण्यात आलेले तीन तालुके कोणते योग्य गट निवडा.
१५. महाराष्ट्रातील त्यांच्या स्थानाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा क्रम योग्य प्रकारे डावीकडून उजवीकडे लावलेला आहे पर्याय निवडा.
१६. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान ........खिंड आहे.
१७. महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे.
१८. बालाघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरी आहेत.
१९. महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जलसिंचनाखाली आहे.
२०. गोदावरी कृष्णा या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान हे गोळ्या पाण्याची सरोवर आहे.
२१. कुकडी, कृष्णा, गोदावरी या नद्यांच्या पात्रात .......आढळतात.
२२. टिटावळ येथे पुढीलपैकी कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो
२३. गोदावरी नदीच्या मुख्य खोऱ्यात या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांचा शहरांचा समावेश करता येणार नाही योग्य गट निवडा.
२४. खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे.
२५. महाराष्ट्रात अतिप्राचीन आर्कियन काळातील खडक ......या भागातील प्रदेशात आढळून येतो .