1) धरण तर ची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे.
2) महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली.
3) खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
4) जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे.
5) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
6) महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे.
7) अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे.
8) महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता.
9) खालील विधानांची सत्यता तपासा.- अ) महाराष्ट्राच्या पठाराचा बहुतांशी भाग बेसल्ट खडकांनी व्यापलेला आहे. ब) महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या संचयनाने झालेली आहे.
10) अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे.
11) कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये कोणता घाट आहे
12) सातपुडा दोन भागात ......मुळे विभागला जातो.
13) पुणे जिल्ह्यात किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत.
14) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
15) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
16) भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे.
17) खलाटी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.
18) पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात.
19) महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात.
20) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून खडीची सरोवरीय संचयने आहेत.
21) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता पवन ऊर्जा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे.
22) मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते.
23) कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचिन दरम्यानचे अंतर ....किमी ने कमी झाले आहे.
24) महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो.
25) महाराष्ट्रातील हळद आणि आले यांचे उत्पादन करणारे जिल्हे कोणते.