(1) जनन खडकावर खालीलपैकी कोणत्या बाह्य घटकांचा प्रभाव पडून मृदांची निर्मिती व विकास होतो?
(2) महाराष्ट्राच्या कोणत्या भागात 'वायंग' शेती केली जाते ?
(3) अतिवृष्टी मुळे मृदेतील विद्राव्य क्षाराचे निस्सारण क्रिया होते, या क्रियेला काय म्हणतात?
(4) महाराष्ट्र मधील कोणत्या प्रकारच्या वन प्रदेशात अलीकडे मृदेमधील ह्युमसचे प्रमाण वाढत आहे?
(5) महाराष्ट्रात अति प्राचीन आरकियन काळातील खडक खालीलपैकी कोणत्या भागातील प्रदेशात आढळून येतो?
(6) रेगूर मृदेत खालीलपैकी कोणती पिके घेतली जातात?
(7) मृदेची अवनती पुढीलपैकी कोणत्या कारणांमुळे होते,योग्य पर्याय निवडा?
(8) निव्वळ पेरणी क्षेत्र म्हणजे -
(9) लांब धाग्याच्या कापसाकरिता विकसित केलेल्या कपाशीचा वाण कोणता ?
(10) फुले चित्र ,फुले माऊली, फुले अनुराधा या पुढीलपैकी कोणत्या पिकांच्या प्रमुख जाती आहेत?
(11) आंबोली येथे सर्वाधिक पर्जन्यमान होते योग्य कारण ओळखा ?
(12) एप्रिल मे महिन्यामध्ये अरबी समुद्रावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून जमिनीकडे वारे वाहू लागतात व कोकण किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हा नंतर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो.
(13) महाराष्ट्राच्या पूर्व भागातील दैनिक तापमान कक्षा ही-
(14) पर्जन्य परिवर्तनशीलता म्हणजे काय.
(15) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक विभागात सर्वात कमी पाऊस पडतो.
(16) आरोह प्रकारचा पाऊस हा साधारणतः महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पडतो.
(17) असाहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते त्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात.
(18) भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येची प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य कोणते.
(19) 2011 च्या जनगणनेच्या आधारे कोणते राज्य भारतात टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले राज्य आहे.
(20) खालीलपैकी कोणते गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.
(21) खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भुरुप नाही
(22) खालीलपैकी कोणता रासायनिक विदारणाचा प्रकार नाही.
(23) समुद्र कडा हे भूमी स्वरूप समुद्र लाटांच्या कोणत्या कार्यामुळे निर्माण होतात.
(24) खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही.
(25) महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली.