१. पांढरपेशा शब्दातून काय अर्थ सूचित होतो?
२. खालील वाक्यातील कर्म शोधा.
३. वर्तमान काळातील वाक्य शोधा.
४. 'ओळखलं का सर मला?' ही प्रसिद्ध कविता 'कणा' कोणत्या कवीची आहे?
५. वर्तमान काळाचे वाक्य निवडा.
६. प्रमाण लेखनाच्या नियमाप्रमाणे लिहिलेला पर्याय निवडा.
७. खालील वाक्याचा काळ शोधा. 'घंटा झाली की मुले वर्गात जातील'
८. खालील विधानार्थी वाक्य निवडा.
९. कर्तरी प्रयोगात करता नेहमी......... असतो.
१०. 'प्रोत्साहन' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
११. खालील वाक्यातील कर्म शोधा. ' त्याने गळ्याभोवतीचा मफलर नाकापर्यंत वर ओढला'
१२. 'वाकबागर ' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
१३. एक वचन किंवा अनेक वचनात न बदलणाऱ्या नामातील चुकीचा पर्याय निवडा.
१४. ' पतन ' शब्दाचा विरुद्धार्थी असे असलेला पर्याय निवडा.
१५. खालील स्त्रीलिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा.
१६. खालील वाक्यातील काळ शोधा. 'मुसळधार पाऊस पडत असतो. विजा कडाडतअसतात' .
१७. खालील अनेकवचनी शब्दांपैकी चुकीचा पर्याय शोधा.
१८. ' भागने' शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडा.
१९. भूतकाळातील वाक्य निवडा.
२०. हरिहर, स्त्रीपुरुष, कृष्णार्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे.
२२. खालीलपैकी एक वचनी रूप शोधा.
२३. 'त्याचा निबंध लिहून झाला ' हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?
२४. खालील पुल्लिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा.
२५. खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते, ते सुचवा.