राजकारण टेस्ट

Welcome to your राजकारण टेस्ट

1. ई .टी.पी.बी चा अर्थ काय आहे?

2. भारतीय संविधानाच्या परिशिष्ट सहा मध्ये खालीलपैकी कोणत्या चार घटक राज्य क्षेत्रामधील जनजाती क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतूद आहे.

3. भावनियंत्रण, वृत्तपत्रे, कारखाने, विज हे विषय कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

4. खालील तर तुझं पैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे.

5. राज्यपाला बाबत सरकारी आयोगाने खालीलपैकी कोणत्या सूचनेची शिफारस केली नव्हती?

6. खालील योग्य विधाने विचारात घ्या.

7. ब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती.

8. भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधानसभेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी कोणत्या ठिकाणी झाली.

9. भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेची तत्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले.

10. खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत.

11. नागरिकत्व निवडणुकातात पूर्ती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी कधीपासून लागू करण्यात आल्या होत्या.

12. 1947 चा भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानांमध्ये बदल झाला .या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही

13. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते.

14. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या.

15. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटने कडून स्वीकारले आहे.

16. खालील योग्य विधान ओळखा.

17. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.

18. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे कोणी म्हटले आहे.

19. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली.

20. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे.

21. कायद्यापुढे समानता हे .........याचे दुसरे तत्त्व आहे.

22. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

23. मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे.

24. मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने दारूबंदी करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत.

25. राजनीतीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्ट्य गैर लागू ठरते.

error: Content is protected !!