1) खालीलपैकी कोणास संसद सभासदांचा मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते.
2) संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतो परंतु-
3) अल्पकालीन चर्चा उपस्थित करण्यासाठी सदस्याला खालीलपैकी कोणाला सूचना द्यावी लागते.
4) लोकसभेचा सदस्य प्रतिदिनी तारांकित व अतारांकित अशा दोन्ही प्रकारचे...... पेक्षा जास्त प्रश्न विचारू शकत नाही.
5) दोन किंवा अधिक राज्यांसाठी समान उच्च न्यायालय स्थापन करण्याचे अधिकार कोणाला आहेत.
6) लोकसभेत अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्या करिता जागा राखून ठेवण्यासंदर्भात कोणत्या राज्याकरिता वेगळी तरतूद आहे.
7) सनदी सेवकांना...... बनण्याची परवानगी नाही.
8) राष्ट्रपती लोकसभे करिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात.
9) संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर.... महिन्यांपेक्षा कमी असावे.
10) भारताच्या राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.
11) लोकसभेवर व राज्यसभेवर महाराष्ट्रातून अनुक्रमे किती प्रतिनिधी निवडले जातात.
12) जास्तीत जास्त किती दिवस अर्थविधेयक राज्यसभेत राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते.
13) देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे...... होय.
14) खालीलपैकी कोणत्या राज्यात द्वि सभागृही विधिमंडळ नाही.
15) कोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अँग्लो इंडियन समूहाच्या प्रतिनिधीची नेमणूक करतो.
16) महाराष्ट्र विधानसभा नियमावली .......ला कार्यान्वित झाली.
17) संसद राज्यातील विधान परिषद ........च्या शिफारशीवरून रद्द करू शकते.
18) विधानसभेमध्ये अशासकीय सदस्यांचे कामकाज चालविण्याकरिता कोणता दिवस आणि वेळ नेमून देण्यात आला आहे.
19) विधानपरिषद निर्माण किंवा संपुष्टात आणण्याचा अधिकार कोणाला आहे.
20) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
21) घटक राज्याचा राज्यपाल विधानसभा विधान परिषद मिळून घटक राज्याचे कायदेमंडळ तयार होईल असे घटनेच्या कोणत्या कलमात सांगितले आहे.
22) राज्याच्या विधान परिषदेत सदस्य संख्या पैकी किती सदस्यांची राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते.
23) महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे.
24) लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते.
25) विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे.