1) नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाच्या घटनात्मक स्थानाच्या योग्य वर्णन कोणते.
2) भारताच्या महालेखापालांना.... यांच्या इतके वेतन मिळते.
3) भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाला संविधानाच्या ........या कलमांद्वारे विशेष दर्जा दिला गेला आहे.
4) महाराष्ट्र पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात.
5) महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो.
6) भारतात घटनात्मकरीत्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे.
7) संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचवले होते.
8) संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणत्या दिवशी स्वीकारली.
9) नागरिकत्व ,निवडणुका, तात्पुरती संसदी या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी...... पासून लागू करण्यात आल्या.
10) संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते.
11) भारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालाची निवड कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे.
13) राज्य नीतीच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्ट्ये गैर लागू ठरते.
14) 97 व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे .......यासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वाचा नव्याने समावेश करण्यात आला.
15) महिलांकरिता राखीव जागा ठेवण्यासाठी घटनेची किती विघटना दुरुस्ती करावी लागणार आहे.
16) घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये घटनादुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे.
17) भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणाच्या मताचे मूल्य हे राज्यघट वेगवेगळे असते.
18) भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात.
19) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात.
20) भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो.
21) राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात-
22) भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकअधिकार प्राप्त होतात.
23) मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ........यांच्यातील दुवा आहे.
24) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात.
25) एकूण किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसभेचे एकच जागा आहे.