1) आरबीआयच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती.
2) नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे.
3) बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले .
4) एक रुपयाच्या नोटांवर कोणाची सही असते.
5) रिझर्व बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती.
6) रिझर्व बँकेजवळ व्यवसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोखनिधी म्हणजेच-.
7) खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
8) 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
9) खालीलपैकी कोणते भारतीय रिझर्व बँकेचे कार्य आहे.
10) चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र राज्यात खालीलपैकी कोठे आहे.
11) शंभर रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कोणाची सही असते.
12) खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर नव्हते.
13) खालीलपैकी आरबीआयचे कोणते कर्तव्य नसते?
14) नाबार्ड राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली.
15) खालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहेत.
16) शासनाने केलेल्या खर्चाचे हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते.
17) भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला.
18) भाववाढीच्या काळात खालीलपैकी कोणत्या राजकोषी धोरण वापरले जाते.
20) जागतिक बँकेच्या कोणत्या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे म्हटले जाते.
21) भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते.
22) दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कोणते योजना आहे.
23) पहिली वसुंधरा परिषद कोठे भरली.
24) चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते.
25) गुलाबी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.