1) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली.
2) खालीलपैकी शहरी भागात आढळणाऱ्या बेरोजगारीचे कोणकोणते प्रकार सांगता येतील .
3) कोणत्या साली भारताने मुक्त परवाना धोरण पूर्णपणे बंद केले.
5) अंशिक/ अर्ध बेरोजगारी ही कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आढळते.
6) खालीलपैकी कोणती बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणावर वाढणारे दारिद्र्य व संथ गतीने होणारा आर्थिक विकास दर्शवते.
7) सचिन तेंडुलकर समितीच्या अभ्यासानुसार 2011- 12 मध्ये भारतात सर्वात कमी दारिद्र्याचे प्रमाण कोठे होते.
8) कोणत्या पद्धतीने मोजलेले दारिद्र्य हे वास्तव आणि योग्य दारिद्र्य असते .
9) खालीलपैकी कोणत्या समितीने 2250 प्रति व्यक्ती /प्रति दिन कॅलरी निकष असा निकष सुचवला होता.
10) लकडावाला पद्धतीने प्रत्येक वेळी सर्वाधिक दारिद्र्य कोणत्या राज्यात आढळले.
11) 2020-21 मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर .... होते.
12) परकीय व्यापार धोरण 2023 नुसार पुढीलपैकी कोणत्या शहराला 'टाउन्स ऑफ एक्सपोर्ट एक्सेलन्सच्या 'दर्जा दिला नाही.
13) 2022 अखेर भारतात 270 SEZ कार्यरत होते त्यापैकी सर्वाधिक SEZ प्रकल्प कोणत्या राज्यात होते.
14) अर्थव्यवस्थेच्या कृषी व संलग्न लग्न क्षेत्रामध्ये खालीलपैकी कशाचा उपयोग होत नाही.
15) अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रामध्ये वस्तूचे मूल्य आणि आयुर्मान वाढवले जाते.
16) राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कोणत्या दिवशी झाली.
17) स्वातंत्र्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते.
18) सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न कोणी मोजले.
19) सर्वात योग्य राष्ट्रीय उत्पन्न....... दर्शवते.
20) green GDP च्या मोजण्यासाठी संबंधी स्थापन केलेल्या तज्ञ गटाच्या अध्यक्ष खालीलपैकी कोण होते.
21) नवव्या पंचवार्षिक योजने दरम्यान रोजगार निर्मितीचे लक्ष खालीलपैकी किती होते.
22) एखाद्या व्यक्तीने सात दिवसातून दररोज किमान किती तास काम केल्यास ती व्यक्ती रोजगारात आहे असे समजले जाते.
23) भारतात किमान निधी पद्धत कधी सुरू करण्यात आली.
24) सध्या भारतातील सर्वच नाणी ही कोणत्या स्वरूपातील आहेत.
25) खालीलपैकी पैशाचे दुय्यम कार्य कोणते म्हणता येणार नाही.