इतिहास टेस्ट

Welcome to your इतिहास टेस्ट

१. शेतीची व्यापारीकरण म्हणजे...

२. भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांच्या आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण.

३. बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली?

४. सन 1858 चारा आणि त्या जाहीरनामा नुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला.

५. पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता.

६. 'दि इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया' या ग्रंथाचे लेखक कोण होते.

७. 'न्यू इंडिया' वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशांमध्ये सुरू केले.

८. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले.

९. खालीलपैकी कोणत्या वर्षी बंगालची फाळणी झाली होती.

१०. हिंदुस्तान मध्ये दळवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्ट सन कमिटीद्वारे खालीलपैकी कोणत्या बोर्डाची स्थापना केली.

११. होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती.

१२. गोरखपूर जिल्ह्यातील चोरी चौराघटनेत 22 पोलीस मरण पावल्यावर काय झाले नाही.

१३. भारत छोडो चळवळीत -_-------यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले.

१४. महाराष्ट्रात कोणत्या स*** शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावरकर यांच्याविरुद्ध उठाव केला.

१५. 1930 च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इकबाल ने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली होती.

१६. सप्टेंबर 1916 मध्ये होमरूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली.

१७. खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशन ने केली नव्हती.

१८. स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस 'स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा करण्यात आला.

१९. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते.

२०. 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणाला अध्यक्ष नियुक्त केले.

२१. खाकसर म्हणजे------ होय.

२२. संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली.

२३. पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्र शाळा सुरू केली.

२४. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले.

२५. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते.

error: Content is protected !!