इतिहास टेस्ट 3

Welcome to your इतिहास टेस्ट 3

1) विष्णुशास्त्री पंडितांच्या पाठिंबामुळे इ.स .1865 मध्ये पुण्यात कोणत्या वकिलाने विधवा विवाह केला होता.

2) 'तरुण मराठा' पक्ष कोणी स्थापन केला?

3) भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती.

4) 873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना.......... साठी केली?

5) ब्रिटिश सरकारने ब्रह्मणेत्तर संघटना व मुसलमान संघटना यांना का प्रोत्साहित केले?

6) प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळवला?

7) 1957 च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष कोण होत्या.

8) दिनकरराव जवळकरांनी 'विजयी मराठा' या वृत्तपत्रात कोणत्या टोपण नावाने लिखाण केले?

9) शि.म.परांजपेचा......... आक्रमक राष्ट्रवादाचे मुखपत्र बनला होते.

10) 1857 च्या संग्रामाची तारीख........ ही निश्चित करण्यात आली होती.

11) बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली?

12) पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता.

13) भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?

14) मुंबई व मद्रासी येथे प्रांतिक कायदेमंडळाची निर्मिती कोणत्या कायद्याने झाली होती.

15) कोणत्या कायद्यानुसार कायदेमंडळातील सभासदांना अंदाजपत्रकावर टीका करता येत नव्हती?

16) 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली?

17) कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली?

18) मुडीमन समिती का नेमण्यात आली होती?

19) ब्रिटिश काळात भारतीयांसाठी लष्करात कोणते उच्चपद होते?

20) बारडोली चा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला?

21) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?

22) लखनऊ येथील 1857 चा उठावाचे नेतृत्व कोणी केले होते?

23) 1857 चा उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे ...........ऐक्य होय.

24) 'बंदी जीवन 'ही पुस्तिका कोणी लिहिली?

25) 'कमवा व शिकवा' या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला?

error: Content is protected !!