Welcome to your भूगोल टेस्ट
1.
१. खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्ट म्हणत असत.
2.
२. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली.
3.
३. साखरबाब व दूधबाब या विहिरी कोणत्या जिल्ह्यात आहेत.
4.
४. विजयदुर्ग हा किल्ला पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता.
5.
५. पुढीलपैकी कोणता बीच हा रायगड जिल्ह्यात नाही.
6.
६. महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना कधीपासून सुरू केली.
7.
७. पिकांकरिता आवश्यक असणाऱ्या पाण्याची गरज जेव्हा कृत्रिम रित्या पूर्ण केली जाते तेव्हा त्यास काय म्हणतात.
8.
८. राज्यात सर्वाधिक जलसिंचन हे खालीलपैकी कशाद्वारे केले जाते.
9.
९. पिकांना जमिनीच्या पृष्ठभागावरून पाणी देण्याच्या पद्धतीत आले पद्धती ही पुढीलपैकी कोणत्या पिकांवरील अधिक उपयुक्त असते.
10.
१०. पूर्व विदर्भात तलावांना काय म्हणतात.
11.
११. वाघ प्रकल्पातील महाराष्ट्र सोबतचे सहभागी राज्य कोणते.
12.
१२. महाराष्ट्रात वनीकरणाची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे कारण -
13.
१३. क्षारयुक्त मृदा पीक घेण्यासाठी असमर्थ असते तसेच या मृदेस........ असेही म्हणतात.
14.
१४. महाराष्ट्राच्या कोणत्या नदीखोऱ्यात जास्त करून चोपन मृदा पाहावयास मिळते
15.
१५. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त दिवस पाऊस पडतो.
16.
१६. महाराष्ट्रात ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत पडणारा पाऊस कोणत्या मोसमी वाऱ्यापासून मिळतो.
17.
१७. जागतिक हवामानाचा दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा समावेश कोणत्या हवामान प्रदेशात होतो.
18.
१८. एखाद्या प्रदेशात एका वर्षात सरासरी पावसापेक्षा झालेल्या पावसाचे प्रमाण 125 टक्के पेक्षा जास्त असल्यास त्यास काय म्हणतात
19.
१९. महाराष्ट्राच्या हवामानावर प्रभाव टाकणारे घटक कोणते योग्य पर्याय निवडा.
20.
२०. खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या डाव्या तीरावरील उपनदी आहे.
21.
२१. वर्धा नदी कोणत्या तीन जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते.
22.
२२. गोंदिया हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे योग्य पर्याय निवडा.
23.
२३. सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील सातारा नगर या जिल्ह्यात पाण्याची सदैव टंचाई जाणवते कारण-
24.
२४. पिंजाळ ही पुढीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे.
25.
२५. लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत.