1) खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या अंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहे.
2) खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकेराईड आहे.
3) सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथकरण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते.
4) सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते.
5) लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो.
6) नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते.
7) द्विविभाजनासाठी आमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते.
8) जिवाणूंमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती कोणती आहे.
9) ऑक्सीश्वसन मध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो.
10) प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पती मधील कोणत्या भागात होते.
11) खालीलपैकी कोणत्या वनस्पती मध्ये एच. एस .के अथवा c4 या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते.
12) समान्यता: किडनी मधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही.
13) पुढीलपैकी कोणता क्षार शरीरातील आम्लक्षार संतुलन राखतो
14)........रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात.
15)........ वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
16) नॅनो तंत्रज्ञानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कणांचा आकार मोजण्यासाठी कोणते स्केल वापरतात.
17) कोणत्या किराणांना वस्तुमान नसते.
18) कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात
19) अल्फा कोणाचा शोध कोणी लावला.
20) अणुभट्टी मध्ये होणारी ऊर्जा निर्मिती यामुळे होते.
21) खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी वापर केला जातो.
22) केक आणि पाव हलके व सछिद्र बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात.
23) ईथिलनच्या रेणू मध्ये एकुण किती सिग्मा बंध असतात.
24) कोणते किरणोत्साराचे एसआय पद्धतीतील एकक आहे.
25)DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांनसाठी आहे.