1. नटसम्राट हे मराठी नाटक कोणी लिहीले आहे.
2. महाराष्ट्र शासन सेवेमध्ये सरळसेवा प्रवेशासाठी . . . . . टक्के मागासवर्गीयांसाठी आरक्षण आहे
3. कोणता दिवस जगात 'मानवी दिन' म्हणून साजरा केला जातो
4. खालीलपौकी अणूऊर्जा आयोगाशी कोण संबंधीत आहे.
5.आदिवासी मुलांना काम करता करताच शिक्षण देणारी "कुरणशाळा" ही नवी संकल्पना . . . यांनी उपयागात आणली