1. खालीलपैकी भारतामध्ये कोणती बी.एस. प्रणाली अत्याधुनिक आहे ?
2. रस्ते अपघात अहवाल 2022 नुसार सर्वाधिक अपघात कोणत्या राज्यात झालेले आहेत ?
3. खालील चिन्हाचा अर्थ काय ?
4. शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी किती आहे ?
5. वाहनाची गती कमी करताना.....
6. खाली दिलेल्या वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते ?
7. Indian roads Congress ची स्थापना कधी झाली ?
8. वाहन अपघातांचा विचार केला असता रस्ते अपघातास प्रामुख्याने कोणत्या घटक जास्त जबाबदार असल्याचे अभ्यासांती स्पष्ट झाले आहे ?
9. रस्ते जाळ्यांच्या बाबतीत भारत जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहे ?
10. वाहतूक चिन्हाचा बिनचूक अर्थ सांगा.
11. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही ?
12. घोषवाक्य पूर्ण करा "झोपला तो......"
13. एखाद्या रस्त्याच्या बाजूला पिवळ्या पट्टीचा मैलाचा दगड (माइल्स स्टोन) दिसल्यास सदरचा मार्ग खालीलपैकी कोणता असेल ?
14. खालीलपैकी कोणता वाहन चालक परवाना प्रकार नाही ?
15. वाहनामध्ये........ठेवण्यास मनाई आहे.
16. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचा आर.टी.ओ क्रमांक काय आहे ?
17. रकान्यातील चिन्ह काय दर्शविते ?
18. आवरा वेगाला सावरा.......घोषवाक्य पूर्ण करा.
19. PUC तपासण्याचे अधिकार कोणाला आहेत ?
20. मोटर सायकल चालविताना हाताने करावयाचे इशारे नेहमी कोणत्या हाताने करायला हवेत ?