Welcome to your स्पेशल विज्ञान टेस्ट
१. कर्बोदकांची शरीरामध्ये साठवणूक...... या स्वरूपात करतात.
२. जर दोन आरसे एकमेकांना 120 अंशात लावून ठेवले असतील तर त्या अशा दरम्यान असणाऱ्या वस्तूच्या किती प्रतिमा मिळतील.
३. प्रथिनांच्या कमतरतेमुळे पर्यायातील कोणते कोणते रोग होतात.
४. एकवारिक शर्करा दर्शवणारा योग्य पर्याय निवडा.
५. जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणत्या रोगासाठी आणीबाणी घोषित केलेली नाही.
६. कर्बोदकांच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोण कोणत्या घटकांची आवश्यकता असते.
७. ध्वनी वेगासंदर्भात खालील विधाने तपासून योग्य विधान निवडा.
८. क जीवनसत्व म्हणजेच नॉन बी कॉम्प्लेक्स विटामिन संदर्भात खालील अयोग्य विधान निवडा
९. B6 या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार उद्भवतो..?
१०. प्रामुख्याने कोणत्या अन्नपदार्थाच्या अपचनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवून मधुमेह लक्षणे दिसतात.
११. अनुतरंग म्हणजे काय ....?
१२. 2004 साली झालेला भूकंप व सुनामीच्या वेळी काही प्राणी अधिक तिथून निघून गेले होते असे म्हटले जाते कारण.
१३. आकाश निळे दिसते कारण -
१४. सूक्ष्मदर्शकामध्ये वापरात येणारा आरसा व भिंग अनुक्रमे या प्रकारचे असतात.
१५. प्रकाशात प्रवास करण्यासाठी कोणत्या ऊर्जेची आवश्यकता असते ?
१६. रोधांच्या एक्सर जोडणी संदर्भात खालील योग्य विधान निवडा.
१७. विद्युतदर्शी म्हणजेच इलेक्ट्रोस्कोप संदर्भात योग्य विधान निवडा.
१८. आपल्या घरामध्ये पूरविण्यात येणारी वीज ...... प्रकारची असते.
१९. उच्च दर्जाच्या लोखंड (steel) निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो?
२०. पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे?
२१. बटाटे कांदे या सारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात ?
२२. ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही ?
२३. आवाजाची ....... डेसिबल ही अधिकतम पातळी मनुष्य सहन करू शकतो
२४. ध्वनीचा सर्वसाधारण हवेतील वेग किती असतो ?
२५. खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थांतून जात नाही.