८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांनी पुढीलपैकी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली?
२१. धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारकांनी 1906 मध्ये कोणती जयंती साजरी केली?
११. अंधासाठी पहिली शाळा "बातमी सदन " __यांनी सुरू केली?
१०. __ हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते?
९. __ हे विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जात.?
१४. "सुखदायक राजप्रकरणी निबंध " ही पुस्तिका कोणी लिहिली होती?
१७. इंग्रजी शासनाने 1840 मध्ये जस्टीस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली होती?
१९. अण्णाभाऊ साठे यांची __ ही कादंबरी सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे.?
१८. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम कोणी आवाज उठवला?
२२. 1902 मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली?
१५. भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारी महाराष्ट्रातील खालीलपैकी विचारवंत कोण होते?
२३. 1953 मध्ये ___ यांची राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त केले?
१३. कोणत्या धर्म सुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता?
१. पुढीलपैकी कोणते वृत्तपत्र गोविंद विठ्ठल कुंटे यांच्याशी संबंधित नाही?
१६. कोणी परवाना अधिनियमाला तो व्यापारंजण्याकरिता विपरीत ठरेल म्हणून विरोध केला?
२५. एम.ए साठी ___iयांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता
७. रयत शिक्षण संस्थेचे हे___ उद्दिष्ट नव्हते?
२. कृष्णाजी भास्कर खडीलकर ____ यांचे अनुयायी झाले?
२०. 1919 च्या कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे दोन प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली तेव्हा _ आणि __ या दोघांची नियुक्ती केली?
१२. 1950 मध्ये यंग थ्री इष्ट युनियन ची स्थापना पुढीलपैकी कोणी केली?
५. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख सक्रिय कार्यकर्ते कोण होते?
२४. 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष _ होते.
३. दिनमित्र ची सुरुवात ____यांनी केली?
४. होमरूल चळवळीबद्दल पुढीलपैकी काय खरे नाही?
६. पुढीलपैकी कोणते पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिले नाही?