1. खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही.
2. खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करत नाही.
3. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचे बडतर्फे कोण करू शकतो.
4. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमान्वये निर्वाचन आयोगाची निर्मिती झाली आहे.
5. भारतीय तटरक्षक दल कोणत्या साली अस्तित्वात आले.
6. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे आदेश व निकालाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे.
7. दोन राज्यांमधील वाद हा..... यांच्या अधिकार क्षेत्रात येतो.
8. भारताच्या महालेखापालांना कोणाच्या इतके वेतन मिळते.
9. लोक लेखा समितीवर शासनाचे किती प्रतिनिधी नेमलेले असतात.
10. खालीलपैकी कोणती संसदीय समिती नाही.
11. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे.
12. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण 45 स्थायी समिती आहेत त्यापैकी ......या दोन्ही सभागृहाच्या मिळून बनलेल्या संयुक्त स्थायी समिती आहेत.
13. पुढील विधानांपैकी संसदीय समित्यांविषयी अयोग्य विधान शोधून काढा.
14. नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती कोण करू शकते.
15. पंतप्रधानांचे कर्तव्य आहे की त्यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची सूचना राष्ट्रपतीला द्यावी हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांमध्ये नमूद आहे.
16. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धती वापरली जात नाही.
17. भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरीत्या निर्वाचन मंडळाकडून होते ज्यामध्ये..... च्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो.
18. खालीलपैकी भारतीय संघराज्य संदर्भात कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे.
19. 42 व्या घटना दुरुस्ती नंतर भारताचे केलेले वर्णन असे होते.
20. भारतीय राज्यघटनेचे उद्देश पत्रिका प्रथमतः किंवा दुरुस्त करण्यात आली.
21. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटने कडून घेतली नाही.
22. 'भारत हे संघराज्य आहे' यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही.
23. भारताचे संविधान तयार करणारे संविधान सभा..... निर्माण झाली.
24. राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या.
25. कोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले.