विज्ञान टेस्ट 2

Welcome to your विज्ञान टेस्ट 2

1) वर्गीकरणातील मिळते जुळते गुणधर्म असणाऱ्या समूहाला काय म्हणतात.

2) पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीनुसार सर्व एकपेशीय दृश्यकेंद्रकी सजीव कोणत्या सृष्टीत मोडतात.

3) कवकांच्या शरीरास असे...... म्हणतात.

4) पोषणावरून कवके वनस्पती पेक्षा भिन्न आहेत कारण कवक हे......... असतात.

5) वनस्पती पेशींची पेशीभित्तिका ही खालीलपैकी कशाने बनलेली असते.

6) खालीलपैकी कशाला पंचसृष्टी वर्गीकरणांमध्ये स्थान मिळाले नाही.

7) खालीलपैकी कोणी सर्वप्रथम स्फटिकरुपी विषाणू प्राप्त केले.

8) सुगंधी द्रव्य बनवण्यासाठी लायकेन कुठल्या जातीचा वापर होतो.

9) लायकेन मधील कवकीय भागाला......... असे म्हणतात.

10) .......... हे प्रथम संवहिनी संस्था असणारे वनस्पती आहेत.

11) खालीलपैकी सर्वात लहान अनावृत्तबिजी वनस्पती कोणती.

12) खालीलपैकी कशामध्ये एकसमांतर वाहिन्यांची रचना पाहावयास मिळते.

13) टेरिडोफायटाच्या प्रजाष्ठ(xylem) मध्ये फक्त....... असते.

14) समबीजक तसेच असमबिजक असे दोन्ही समूह खालीलपैकी कोणत्या गटात मोडतात.

15) अनावृत्त बीजी वनस्पतींमध्ये खालीलपैकी काय नसते.

16) आवृत्तबीजी वनस्पतींचे परागण हे....... प्रकारचे असते.

17) मायकोराइझा हे कवक...... वनस्पतींच्या मुळावर आढळते.

18) खालीलपैकी कोणामध्ये दुय्यम वाढ होत नाही.

19) खालीलपैकी कोणते फक्त तीन कार्बन अणूंनी बनलेले मूलभूत मोनोसॅयकराईड आहे.

20) प्रथिने हे........ च्या संक्षेपणापासून तयार होतात.

21) D.N.Aमधील दोन स्तंभ हे.....

22) आर. एन. ए हे...... मधील जननीक पदार्थ होय.

23) खालीलपैकी कुठल्या आम्लामध्ये कार्बन अणुंमध्ये दुहेरी बंधन नसतो.

24) सरल मेद हे .....चे इस्टर असतात.

25) मध्यावस्थेमध्ये गुणसूत्र हे....... असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!