मराठी टेस्ट 4

Welcome to your मराठी टेस्ट 4

1) खालील वाक्यातील कर्ता ओळखा : तो सायकल 4) चालवतआहे.

2) खालील शब्दाचा लिंग बदला : रेडा

3) खालील शब्दाचा समानार्थी शब्द लिहा : भार्या

4) संयुक्त वाक्याचे प्रकार किती आहेत.

5) खालील शब्दाचा समास ओळखा : पंचफळे

6) खालील वाक्यातील काळ ओळखा : रमेश पतंग उडवत होता.

7) खालील वाक्यातील काळ ओळखा : मी रानात जातो

8) खालील शब्दाचा लिंग बदला आरसा

9) खालील शब्दाचा विग्रह करा कांदेपोहे

10) वाक्यातील कर्ता ,कर्म, क्रियापद...... यांच्या प्रयोग असे म्हणतात.

11) खालील शब्दाचा लिंग बदला : राघू

12) खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा : काळजी

13) खालील शब्दाला' इ' हा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार करा : मजूर

14) 'ओल हरवलेली माती' हा नीरजा यांचा...... आहे.

15) खालील शब्दाचा अनेक वचन करा : वेळ

16) 'जिप्सी' हा यांचा..... कवितासंग्रह आहे.

17) खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा : तलाव

18) खालील शब्दाचा एक वचन करा : पिसवा

19) 'बनगरवाडी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.

20) खालील वाक्यातील काळ बदला : ती गाणे गाते (अपूर्ण भविष्यकाळ करा)

21) शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी अद्याक्षरापुढे काय वापरतात.

22) खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा : ऐच्छिक

23) खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा : स्वस्थ

24) खालील शब्दाचा अनेक वचन करा : वासरू

25) खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा : सुरस

error: Content is protected !!