अर्थशास्त्र टेस्ट 2

Welcome to your अर्थशास्त्र टेस्ट 2

1) खालीलपैकी कोणास अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते.

2) दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे-:

3) स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे...... वर्णन असे केले जाते.

4) देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरते.

5) व्ही .कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.

6) ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशासंबंधी आहे.

7) मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे -

8) वित्तीय धोरण कोण तयार करते.

9) खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही.

10) अर्थशास्त्र हे .......शास्त्र आहे.

11) पैशाच्या ठिकाणी जी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची..... असे म्हणतात.

12) आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय.

13) भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते.

14) भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली.

15) भागीदारी संस्थेत भागीदारांचे जबाबदारी केवढी असते.

16) जागतिकीकरण म्हणजे काय?

17) अर्थसंकल्पातील जीडीपी म्हणजे खालीलपैकी काय?

18) एकाच राज्यातील व्यापारात केंद्रशासनाकडून .......आकारला जातो.

19) कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर 'भारतीय स्टेट बँकेत' झाले.

20) देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे.

21) पुढीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही.

22) खालीलपैकी तीन अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता.

23) 2004 साली जीएसटी हा कर कोणत्या समितीने सुचवला होता.

24) खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे.

25) वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी.... पासून सुरू झाली.

error: Content is protected !!