1) पाकिस्तान मध्ये भारतीय उच्चयुक्त पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
2) कच्छतिऊ या बेटा संदर्भात भारताचा कोणत्या देशाबरोबर वाद आहे?
3) खालीलपैकी कोणत्या राज्यात देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शाळेचे उद्घाटन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले?
4) अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यात अधिकृतपणे कोणता महिना हा हिंदू वारसा महिना म्हणून घोषित केला गेला?
5) आफ्रिकन युनियन तर्फे कोणत्या देशाला निलंबित केले?
6) महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मस्त उद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदी पुढीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
7) स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुसार महाराष्ट्रातील कोणते शहर 10 लाखावून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये अव्वल ठरले.
8) राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक धोरणानुसार महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे?
9) भारतातील पहिले ड्रोन कॉमन टेस्टिंग सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे?
10) खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने शाश्वत व्यवस्थापनासाठी बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णय सप्टेंबर 2023 मध्ये घेतला?
11) भारतातील पहिला ग्राम जैवविविधता ॲटलासचे ऑगस्ट 2023 ला कोणत्या राज्यात अनावरण करण्यात आले?
12) मोफत आयव्हीएफ उपचार देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
13) पोईला वैशाख हा कोणत्या राज्याने स्थापना दिवस म्हणून घोषित केला आहे?
14) 17-18ऑगस्ट 2023 रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वांसाठी आरोग्य आणि कल्याण आकडे या संकल्पनेसह पहिली WHOपारंपारिक औषध ग्लोबल परिषदेचे आयोजन करण्यात आले?
15) खालीलपैकी कोणाचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
16) 2023 चा फिबा बास्केटबॉल विश्वचषक विजेता पुढीलपैकी कोणता संघ ठरला?
17) वर्ल्ड ऍथिलिटिक्स कार्यकारी मंडळावर पुढीलपैकी कोणत्या भारतीयांची नेमणूक झाली आहे?
18) भारतीय निवडणूक आयोगाने नॅशनल आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली.
19) कीर्ती स्वरूप प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार कोणास देण्यात आला?
20) सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे महाराष्ट्र राज्यातील पहिले फळांचे गाव ठरले ते सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील गाव आहे?
21) डीजी सुविधा मिळवणारे ईशान्येतील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे?
22) इंडिया स्मार्ट सिटी अवार्ड कॉटेस्ट 2022 यादीत अव्वल स्थान कोणत्या शहराने पटकावले आहे?
23) भारतभर आयुष्यमान भारत डिजिटल मिशनच्या गती देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने देशातील पहिले मायक्रोसाईट कोणत्या राज्यात कार्यान्वित केले आहे?
24) पायबॉट हा प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता वापरून विमान उडवणारा मानवी रोबोट कोणत्या देशाने विकसित केला आहे?
25) महाराष्ट्र राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान कोठे तयार करण्यात आले आहे?