अंगणवाडी पर्यवेक्षिका टेस्ट 1

Welcome to your अंगणवाडी पर्यवेक्षिका टेस्ट 1

1. Select the correct passive form of the given sentence. They are making elaborate arrangements for the party.

2. Given below are four sentences in jumbled order. Pick the option that gives their correct order. A. Although Sonu had many more that he wanted to ask, he realised mummy was tired and became silent. B. She answered a few and then stopped. C. When mummy returned from work, she took Sonu for a walk. D. But she was too tired to answer all his questions.

3. Select the correct indirect form of the given sentence. He said to Manoj, “I celebrated my birthday two days ago.”

4. Select the most appropriate meaning of the underlined idiom in the given sentence. (Her success as a singer was a nine days’ wonder).

5. Select the most appropriate meaning of the underlined idiom in the given sentence. (She felt like a fish out of water at her new job).

6. Select the correctly spelt word:

7. Identify the segment that contains a grammatical error. If there is no error, select 'No error'. The minister was really pleasing to see / such a fine large Rohu fish, and instead of / giving her one gold coin, he gave her two.

8. Which of these methods is NOT advocated in ‘The Republic’? Comprehension: Read the given passage and answer the questions that follow. Plato is the earliest important educational thinker, and education is an essential element in ‘The Republic’ (his most important work on philosophy and political theory, written around 360 B.C.). In it, he advocates some rather extreme methods: removing children from their mothers' care and raising them as wards of the state, and differentiating children suitable to the various castes, the highest receiving the most education, so that they could act as guardians of the city and care for the less able. He believed that education should be holistic, including facts, skills, physical discipline, music and art. Plato believed that talent and intelligence is not distributed genetically and thus is be found in children born to all classes, although his proposed system of selective public education for an educated minority of the population does not really follow a democratic model. Aristotle considered human nature, habit and reason to be equally important forces to be cultivated in education, the ultimate aim of which should be to produce good and virtuous citizens. He proposed that teachers lead their students systematically, and that repetition be used as a key tool to develop good habits, unlike Socrates' emphasis on questioning his listeners to bring out their own ideas. He emphasized the balancing of the theoretical and practical aspects of subjects taught, among which he explicitly mentions reading, writing, mathematics, music, physical education, literature, history, and a wide range of sciences, as well as play, which he also considered important.

9. Aristotle believed that virtuous citizens could be produced by cultivating: Comprehension: Read the given passage and answer the questions that follow. Plato is the earliest important educational thinker, and education is an essential element in ‘The Republic’ (his most important work on philosophy and political theory, written around 360 B.C.). In it, he advocates some rather extreme methods: removing children from their mothers' care and raising them as wards of the state, and differentiating children suitable to the various castes, the highest receiving the most education, so that they could act as guardians of the city and care for the less able. He believed that education should be holistic, including facts, skills, physical discipline, music and art. Plato believed that talent and intelligence is not distributed genetically and thus is be found in children born to all classes, although his proposed system of selective public education for an educated minority of the population does not really follow a democratic model. Aristotle considered human nature, habit and reason to be equally important forces to be cultivated in education, the ultimate aim of which should be to produce good and virtuous citizens. He proposed that teachers lead their students systematically, and that repetition be used as a key tool to develop good habits, unlike Socrates' emphasis on questioning his listeners to bring out their own ideas. He emphasized the balancing of the theoretical and practical aspects of subjects taught, among which he explicitly mentions reading, writing, mathematics, music, physical education, literature, history, and a wide range of sciences, as well as play, which he also considered important.

10. What tool does Aristotle advocate to teachers to develop good habits in students?

11. पुढीलपैकी दोन लिंगात आढळणारा शब्द सांगा.

12. लिंगविचारानुसार अयोग्य जोडी शोधा.

13. ' पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा ' या म्हणीची समानार्थी म्हण काय आहे?

14. प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे?

15. ' जगाचा नाश होण्याची वेळ ' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.

16. कलावंताला _______ स्वातंत्र्य असते. Comprehension: खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. महाराष्ट्रात प्रतिभावंत चित्रकार-शिल्पकारांची मोठी परंपरा आहे. पण चित्रकार आणि दृश्यकलेवरील लेखन दोन्हीही सारख्याच ताकदीने करणारे फारच थोडे. यासोबतच आपण ज्या दृश्यपरंपरेत वाढलो त्याचे आणि समाजाचं काही देणे लागतो याचे भान असलेले आणि स्वनिरपेक्ष कृती करणारे आणखी दुर्मिळ. अशा दुर्मिळ चित्रकार-अभ्यासक-संयोजकांमध्ये बहुळकरांचा समावेश होतो. कलावंताला त्याला पाहिजे तशा कोणत्याही विषयावर काम करण्याचे स्वातंत्र्य असते. पण कलेच्या अभ्यासकाला साऱ्या कलाप्रवाहांकडे आपले पूर्वग्रह दूर ठेवून समग्रपणे पाहावे लागते. बहुळकर बॉम्बे स्कूलच्या यथार्थवादी परंपरेतील आणि त्याचाच भाग असलेल्या बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल चळवळीबद्दल आत्मीयता असलेले चित्रकार. पण भारतीय कलेतील यथार्थवादी, आधुनिक, अमूर्त, उत्तर आधुनिक आणि लोककला अशा सर्व कलाप्रवाहांचा समन्वय साधण्याचा त्यांच्या लेखनातून त्यांनी प्रयत्न के ला. हे कलासंचित सामान्य जनांपर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे, हे त्यांनी सातत्याने पाहिले. 10 ऑक्टोबर 1954 मध्ये जन्मलेल्या सुहास बहुळकर यांचे शालेय शिक्षण पुण्यातच झाले. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये 1970 मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि 1975 मध्ये फाइन आर्टमधील पदविका पहिल्या वर्गात प्राप्त केली. चित्रकार म्हणून त्यांची जडणघडण बालवयातच सुरू झाली होती. बहुळकरांचे भाग्य असे की ज्या काळात मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलाने चित्रकार म्हणून करिअर करावी याबद्दल नाखूश असत. त्या काळात त्यांचे वडील वसंत बहुळकर यांनी मुलाची चित्रकलेची आवड लक्षात घेऊन बहुळकरांमधील चित्रकार जोपासण्याचा आणि वाढवण्याचा ध्यास घेतला. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्यांना बालवयातच बालचित्रकार म्हणून प्रसिद्धी मिळाली. चित्रकाराच्या हस्तकौशल्याबरोबरच त्याची मर्मदृष्टी विकसित झाली पाहिजे हे वडिलांनी ओळखले होते. त्यानुसार त्यांनी एस. एल. हळदणकरांपासून प्रफु ल्ला डहाणूकरांपर्यंत अनेक मान्यवर चित्रकारांकडे जाऊन त्यांच्या भेटी घडवून आणल्या. यामुळे जे. जे. मध्ये प्रवेश घ्यायच्या वेळीच बहुळकर यांची पूर्वतयारी झालेली होती.

17. सुहास बहुळकर हे ______ परंपरेतील होते. Comprehension: खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. महाराष्ट्रात प्रतिभावंत चित्रकार-शिल्पकारांची मोठी परंपरा आहे. पण चित्रकार आणि दृश्यकलेवरील लेखन दोन्हीही सारख्याच ताकदीने करणारे फारच थोडे. यासोबतच आपण ज्या दृश्यपरंपरेत वाढलो त्याचे आणि समाजाचं काही देणे लागतो याचे भान असलेले आणि स्वनिरपेक्ष कृती करणारे आणखी दुर्मिळ. अशा दुर्मिळ चित्रकार-अभ्यासक-संयोजकांमध्ये बहुळकरांचा समावेश होतो. कलावंताला त्याला पाहिजे तशा कोणत्याही विषयावर काम करण्याचे स्वातंत्र्य असते. पण कलेच्या अभ्यासकाला साऱ्या कलाप्रवाहांकडे आपले पूर्वग्रह दूर ठेवून समग्रपणे पाहावे लागते. बहुळकर बॉम्बे स्कूलच्या यथार्थवादी परंपरेतील आणि त्याचाच भाग असलेल्या बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल चळवळीबद्दल आत्मीयता असलेले चित्रकार. पण भारतीय कलेतील यथार्थवादी, आधुनिक, अमूर्त, उत्तर आधुनिक आणि लोककला अशा सर्व कलाप्रवाहांचा समन्वय साधण्याचा त्यांच्या लेखनातून त्यांनी प्रयत्न के ला. हे कलासंचित सामान्य जनांपर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे, हे त्यांनी सातत्याने पाहिले. 10 ऑक्टोबर 1954 मध्ये जन्मलेल्या सुहास बहुळकर यांचे शालेय शिक्षण पुण्यातच झाले. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये 1970 मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि 1975 मध्ये फाइन आर्टमधील पदविका पहिल्या वर्गात प्राप्त केली. चित्रकार म्हणून त्यांची जडणघडण बालवयातच सुरू झाली होती. बहुळकरांचे भाग्य असे की ज्या काळात मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलाने चित्रकार म्हणून करिअर करावी याबद्दल नाखूश असत. त्या काळात त्यांचे वडील वसंत बहुळकर यांनी मुलाची चित्रकलेची आवड लक्षात घेऊन बहुळकरांमधील चित्रकार जोपासण्याचा आणि वाढवण्याचा ध्यास घेतला. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्यांना बालवयातच बालचित्रकार म्हणून प्रसिद्धी मिळाली. चित्रकाराच्या हस्तकौशल्याबरोबरच त्याची मर्मदृष्टी विकसित झाली पाहिजे हे वडिलांनी ओळखले होते. त्यानुसार त्यांनी एस. एल. हळदणकरांपासून प्रफु ल्ला डहाणूकरांपर्यंत अनेक मान्यवर चित्रकारांकडे जाऊन त्यांच्या भेटी घडवून आणल्या. यामुळे जे. जे. मध्ये प्रवेश घ्यायच्या वेळीच बहुळकर यांची पूर्वतयारी झालेली होती.

18. वसंत बहुळकर यांनी कशाचा ध्यास घेतला? Comprehension: खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. महाराष्ट्रात प्रतिभावंत चित्रकार-शिल्पकारांची मोठी परंपरा आहे. पण चित्रकार आणि दृश्यकलेवरील लेखन दोन्हीही सारख्याच ताकदीने करणारे फारच थोडे. यासोबतच आपण ज्या दृश्यपरंपरेत वाढलो त्याचे आणि समाजाचं काही देणे लागतो याचे भान असलेले आणि स्वनिरपेक्ष कृती करणारे आणखी दुर्मिळ. अशा दुर्मिळ चित्रकार-अभ्यासक-संयोजकांमध्ये बहुळकरांचा समावेश होतो. कलावंताला त्याला पाहिजे तशा कोणत्याही विषयावर काम करण्याचे स्वातंत्र्य असते. पण कलेच्या अभ्यासकाला साऱ्या कलाप्रवाहांकडे आपले पूर्वग्रह दूर ठेवून समग्रपणे पाहावे लागते. बहुळकर बॉम्बे स्कूलच्या यथार्थवादी परंपरेतील आणि त्याचाच भाग असलेल्या बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल चळवळीबद्दल आत्मीयता असलेले चित्रकार. पण भारतीय कलेतील यथार्थवादी, आधुनिक, अमूर्त, उत्तर आधुनिक आणि लोककला अशा सर्व कलाप्रवाहांचा समन्वय साधण्याचा त्यांच्या लेखनातून त्यांनी प्रयत्न के ला. हे कलासंचित सामान्य जनांपर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे, हे त्यांनी सातत्याने पाहिले. 10 ऑक्टोबर 1954 मध्ये जन्मलेल्या सुहास बहुळकर यांचे शालेय शिक्षण पुण्यातच झाले. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये 1970 मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि 1975 मध्ये फाइन आर्टमधील पदविका पहिल्या वर्गात प्राप्त केली. चित्रकार म्हणून त्यांची जडणघडण बालवयातच सुरू झाली होती. बहुळकरांचे भाग्य असे की ज्या काळात मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलाने चित्रकार म्हणून करिअर करावी याबद्दल नाखूश असत. त्या काळात त्यांचे वडील वसंत बहुळकर यांनी मुलाची चित्रकलेची आवड लक्षात घेऊन बहुळकरांमधील चित्रकार जोपासण्याचा आणि वाढवण्याचा ध्यास घेतला. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्यांना बालवयातच बालचित्रकार म्हणून प्रसिद्धी मिळाली. चित्रकाराच्या हस्तकौशल्याबरोबरच त्याची मर्मदृष्टी विकसित झाली पाहिजे हे वडिलांनी ओळखले होते. त्यानुसार त्यांनी एस. एल. हळदणकरांपासून प्रफु ल्ला डहाणूकरांपर्यंत अनेक मान्यवर चित्रकारांकडे जाऊन त्यांच्या भेटी घडवून आणल्या. यामुळे जे. जे. मध्ये प्रवेश घ्यायच्या वेळीच बहुळकर यांची पूर्वतयारी झालेली होती.

19. लेखनविषयक नियमांनुसार योग्य वाक्यरचना कोणती आहे?

20. 'यज्ञ ', ' हसरे दुःख ', ' अमृत पुत्र ' या प्रसिद्ध साहित्यकृ ती कोणाच्या आहेत?

21. ना दलील, ना वकिल, ना अपील (no dalil, no vakil, no appeal) ही टिप्पणी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

22. कोणता जैन ग्रंथ अहिंसा (अहिंसा) आणि अपरिग्रहाच्या (अपरिग्रह) तत्त्वांसह, नैतिक शिकवणींसाठी, ओळखला जातो?

23. जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती आहे?

24. जर सरकारने त्यांचे रोखे त्यांच्या मुदतपूर्तीपूर्वी (पूर्ण मॅच्युरिटी रकमेवर) खरेदी करण्यास सुरुवात केली, तर अर्थव्यवस्थेत फिरणाऱ्या पैशाला काय म्हणायचे?

25. कोणत्या वैदिक ग्रंथात विविध देवतांना समर्पित स्तोत्रे आहेत आणि तो हिंदू धर्माचा सर्वात जुना धर्मग्रंथ मानला जातो?

26. पुढीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

27. संभाजी महाराजांनंतर कोण मराठा साम्राज्याचे ‘छ्त्रपती” झाले?

28. आयातीवर लागलेल्या कराला......असे म्हटले जाते.

29. हिंदू विधवा पुनर्विवाहकायदा, 1856 हा _________ च्या कायर्काळात मंजूर करण्यात आला.

30. महाराष्ट्र देवदासी प्रथा (निर्मूलन) अधिनियम ______ मध्ये मंजूर झाला.

31. आटपाडी राखीव संवर्धनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? I. यामध्ये निम-सदाहरित, आर्द्र पानझडी आणि शुष्क पानझडी असे तीन प्रकारचे वन आच्छादन आहे. II. हे पश्चिमेकडील मैनी संवर्धन क्षेत्राला ईशान्येकडील माळढोक पक्षी अभयारण्याशी जोडते.

32. भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देते?

33. खालीलपैकी कोणते संयुक्त वन व्यवस्थापनाचे (Joint Forest Management (JFM)) वैशिष्ट्य नाही?

34. सांविधानिक उपाययोजनांचा अधिकार हे 'घटनेचे हृदय व आत्मा' आहे, असे कोणी म्हटले आहे?

35. खालीलपैकी कोणती वनस्पती अनावृत्तबीजी (gymnosperms) वर्गातील आहे?

36. मानवी शरीरात लाल रक्तकणिकांचे (RBC) कार्य काय आहे?

37. खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही?

38. वृंत (petiole) हा..... चा एक भाग आहे.

39. दरवर्षी कोणता दिवस जागतिक भूक दिन (World Hunger Day) म्हणून पाळला जातो?

40. कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान, भारतात दुष्काळप्रवण क्षेत्र कार्यक्रम (Drought Prone Area Programme) सुरु करण्यात आला?

41. 'मिशन इंद्रधनुष्य' ही योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे?

42. एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ ही केंद्र सरकारची योजना असली, तरी राज्य सरकारांमार्फत- म्हणजे राज्याच्या.................... खात्यामार्फत- ती चालवली जाते.

43. अंगणवाडी सेविका........... वर्षांखालील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, पूरक पोषण आहार पुरवणे, आरोग्याची निगा राखणे, स्तनदा मातांपर्यंत पोषण आहार पोहोचवणे ही कामे करतात.

44. अंगणवाडी सेविकाद्वारे खालीलपैकी कोणती सेवा दिली जात नाही?

45. राज्यात यशस्वी ठरलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाप्रमाणे मुंबईमध्ये....... हे अभियान राबविण्यात येणार आहे.

46. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेला किती वर्ष पूर्ण होत आहेत?

47. सरकारने 10 मे 2023 रोजी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांची क्षमता आणि कौशल्य वाढवण्यासाठी कोणती हा उपक्रम सुरू केला आहे जेणेकरून सर्व अंगणवाडी कर्मचारी या सहा वर्षांखालील मुलांची बालपणी घेण्याची काळजी आणि शिक्षण आणि तसेच पोषण सेवा पुरविण्यासाठी सक्षम होतील.

48. ECCE चे विस्तारित रूप काय आहे?

49. सप्टेंबर 2024 चा कितवा राष्ट्रीय पोषण महा अभियान साजरा करण्यात आला?

50. "पोषण भी पढाई भी" ही योजना केव्हा सुरू झाली?

51. अत्याचार, लैंगिक शोषण तसेच अॅसिड हल्ल्यात बळी पडेलल्या महिलेला अर्थसाहाय्य तसेच पुनर्वसन करणे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या कोणत्या योजनाचा विस्तार करण्यात आला आहे.

52. राज्यात मनोधैर्य योजना केव्हा सुरू करण्यात आली?

53. सुधारित मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार पीडित महिलांना घटनेचा परिणाम स्वरूप मानसिक धक्का बसून कायमचे मतिमंदत्व/ शारीरिक अपंगत्व आले असेल तर आर्थिक सहाय्य किती रुपये करण्यात येते?

54. डॉ. मनसुख मांडविय यांनी मिशन इंद्रधनुष (आयएमआय)........ चा प्रारंभ नुकताच केला आहे.

55. ............हे भारत जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवत आहे.

56. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत?

57. केंद्रीय महिला आणि बालविकास कल्याण मंत्री कोण आहेत?

58. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केव्हा मिशन इंद्रधनुष सुरू केले?

59. माता-बाल आरोग्याच्या कोणत्या योजनेस ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार मिळाला?

60. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी आणि सुविधा ज्यामार्फत पुरवल्या जातात, त्यांना....... केंद्र म्हटले जाते.

61. खाण्याचा सोड्याचे शास्त्रीय नाव.

62. …….जीवनसत्त्वाच्या आभावामुळे जीभ लाल होते. त्वचा खरखरीत होते.

63. दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणाने मोजतात?

64. कमी शारीरिक हालचाल असलेल्या व्यक्तीची ऊर्जेची गरज अंदाजे ...... कॅलरीज असते.

65. शुद्ध पाण्याचा PH मूल्य किती असते?

66. अन्नपदार्थाची ऊर्जा ... या परिमाणात मोजली जाते.

67. ............. हे शरीरातील कॅल्शिअम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी (शोषणासाठी) जबाबदार आहे

68. …….जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते, परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्त्राव घेण्याची शक्यता असते.

69. अन्न सुरक्षा कायदा पारीत करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

70. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी…….आहे.

71. आमिरने 4 मुलांमध्ये 700 भेटवस्तूंचे वाटप केले. पहिल्या मुलाचा वाटा दुस-या मुलाच्या वाट्याच्या दुप्पट, तिसर्‍या मुलाच्या वाट्याच्या तिप्पट आणि चौथ्या मुलाच्या वाट्याच्या चारपट असतो. पहिल्या आणि दुसऱ्या मुलाला मिळालेल्या भेटवस्तूंची एकूण संख्या शोधा.

72. अशोक ला 6 वर्षानंतर द.सा.द.शे. 8 दराने एका ठराविक रकमेवर 8376 रुपये व्याज मिळते. तर अशोकची मुद्दल किती रुपये आहे?

73. 20 निरीक्षणाचा अंकगणितीय मध्य 15.5 आहे. नंतर कळत की एक निरीक्षण चुकून 24 ऐवजी 42 घेतले गेले तर बरोबर मध्य काढा.

74. जर 3, 6, 7, x, 11, 15, 19, 20, 25, 28 चढत्या क्रमाने आहे आणि त्यांची माध्यिका 13 आहे तर x ची कीम्मत काढा.

75. एका व्यापर्‍याने 120 किलो बटाटे 24 रुपये प्रती किलो दराने खरेदी केले. त्याने 80 किलो बटाटे 50% नफ्याने व बाकी 25% तोट्याने विकल्यास, त्याचा एकूण नफा किंवा तोटा टक्केवारीत शोधा.

76. जर PQ = 6 सेमी, QR = 8 सेमी आणि कोन PQR= 90० आहे तर PR काढा.

77. स्वामी आपल्या घरातून उत्तरेकडे चालायला सुरुवात करतो. तो 230 m चालतो आणि नंतर उजवे वळण घेतो. तो 350 m चालतो आणि उजवे वळण घेतो. तो 230 m चालतो आणि उजवे वळण घेतो. प्राणि संग्रहालयात पोहोचण्यासाठी तो 275 m चालतो. स्वामीच्या घरापासून प्रािणसंग्रहालय कोणत्या दिशेला आहे?

78. ‘Z ø K’ म्हणजे ‘Z हा K चा पिता आहे. ‘Z * K’ म्हणजे ‘Z ही K ची आई आहे. ‘Z & K’ म्हणजे ‘Z हा K च्या आईचा भाऊ आहे. ‘Z = K’ म्हणजे ‘Z ही K ची पत्नी आहे. ‘Z % K’ म्हणजे ‘Z हा K चा पती आहे. खालील समीकरणात N चे H शी काय नाते आहे? H = J ø L % M * N

79. खालील मालिकेत प्रश्निचन्हाच्या (?) जागी येईल असा अक्षर-अंक समूह दिलेल्या पयार्यांतून निवडा. A32, C16, F8, J4, ?

80. 5 किलो निकृष्ट दर्जाचा तांदूळ 10 किलो चांगल्या प्रतीच्या तांदळात मिसळला जातो. चांगला दर्जाच्या आणि कमी दर्जाच्या तांदळाच्या किमती अनुक्रमे ₹85 आणि ₹46 आहेत. मिश्रणाची प्रति किलो सरासरी किंमत शोधा.

81. पूजा, नेहा आणि मनोज अनुक्रमे 16, 22 आणि 20 दिवसात एक काम करू शकतात. नेहा आणि मनोज तर या दोघांनी प्रत्येक आळीपाळीने पूजाला मदत केली तर काम कोणत्या दिवशी पूर्ण होईल?

82. VIP बॅगवर 20% सूट होती. अनुपमने एक बॅग घेतली. रोख पेमेंटवर 8% अतिरिक्त सवलत मिळाली. जर त्याने ₹ 2,208 दिले, तर बॅगवर चिन्हांकित किंमत किती होती?

83. जर एक धनराशी 3 वर्षामध्ये 64/27 पट होते तर प्रत्येक वर्षाचे चक्रव्याढ व्याज दर काय असेल?

84. तीन विधाने आणि त्यानंतर I आणि II असे क्रमांकित केलेले दोन निष्कर्ष दिले आहेत. दिलेली विधाने, सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न वाटत असली तरी तुम्हाला ती सत्य मानायची आहेत आणि दिलेल्यापैकी कोणता/कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांचे तार्किकदृष्ट्या अनुसरण करतो/ करतात, ते ठरवा. विधाने : कोणताही संगणक मार्कर नाही. सर्व पेन खोडरबर आहेत. निष्कर्ष : I. कोणताही पेन संगणक नाही. II. काही खोडरबर संगणक आहेत.

85. ∆ ABC मध्ये जर A = 40° आणि B = 70° असेल, तर बायकोन A चे माप काढा.

86. 45 अशी वेळ दर्शवली जात असताना, घड्याळाच्या दोन काट्यांनी (तास काटा आणि मिनिट काटा) केलेला अंदाजे कोन किती असेल?

87. X आणि Y हे सोने आणि प्लॅटिनम यांचे दोन मिश्रधातू असून, ते अनुक्रमे 5:2 आणि 5:7 या गुणोत्तरात मिसळून तयार करण्यात आले आहेत. जर आपण तिसरा मिश्रधातू Z तयार करण्यासाठी समान प्रमाणातील मिश्रधातू वितळवले, तर Z मधील सोन्याच्या प्रमाणाचे प्लॅटिनमच्या प्रमाणाशी असणारे गुणोत्तर किती असेल?

88. दिलेल्या अक्षरसमूहाच्या जोड्यांमध्ये, पहिला अक्षरसमूह एका विशिष्ट तर्काने दुसऱ्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे. दिलेल्या जोड्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करून दिलेल्या पर्यायांमधून समान तर्काचे अनुसरण करणारी जोडी निवडा. COWBOY : WOCYOB TANGLE : NATELG

89. खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत, त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. (सूचना: कृती पूर्ण संख्येवर, ती संख्या तिच्या घटक अंकांमध्ये विभाजित न करता केली पाहिजे, उदा. 13 - 13 वरील कृती जसे बेरीज वजाबाकी/गुणाकार इत्यादी. हे 13 वर केले पाहिजे. 13 चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही.) (12, 15, 18) (45, 35, 25)

90. खालील आकृतीत दर्शविल्याप्रमाणे फासावर 6 अक्षरे P, Q, R, S, T आणि U असतात. T चिन्हांकित पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर लिहिलेले आहे?

91. ....... मध्ये टप्प्यानुसार सूचना असतात, ज्यात कंप्यूटरणे आपले काम कसे करावे ते सांगतात.

92. खालीलपैकी कोणते अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरला कंप्यूटर हार्डवेअरसह संवाद साधण्यासाठी सक्षम बनवितात.

93. 'पॅरलल प्रोसेसिंग' व 'आर्टीफिशिएल इंटेलिजन्स' ही वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणत्या संगणक पिढीत आढळतात?

94. माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात 'टमीनल्स' याचा नेमका अर्थबोध खालीलपैकी कशाने होतो?

95. कॉम्प्युटरच्या संदर्भात, स्टोरेज डिव्हाइस किंवा पेरिफेरल युनिटमधून डेटा पुनर्प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे (पेरिफेरल युनिट) कडून डेटा प्राप्त करण्यासाठी लागणारा वेळ……म्हणून ओळखले जाते.

96. खालीलपैकी कोणते सर्व्हर आयपी (IP) ॲड्रेसला डोमेन नेममध्ये परिवर्तित करतात?

97. ईएसएस (ESS) एक संगणक आधारित प्रणाली आहे, जी युजरला इंटरप्राइज डाटा (enterprise data) रुपांतरीत करण्यासाठी परवानगी देते. ईएसएस (ESS) चे पूर्ण रूप काय आहे?

98. वर्ल्ड वाइड वेबमध्ये (World Wide Web) नोंद झालेल्या पहिल्या डोमेनचे नाव काय होते?

99. मायक्रोप्रोसेसरच्या गतीला काय म्हणून ओळखले जाते?

100. JavaScript आणि Python सारख्या बहुतेक संगणक प्रोग्रामिंग भाषांत, कोणता अंकगणित ऑपरेटर घातांक करण्यासाठी किंवा संख्या वाढवण्यासाठी वापरला जातो?

error: Content is protected !!