Gk Gk IMP Test

Welcome to your GK & GS IMP TEST 1

Name
Phone
पोटॅशियम या शब्दाची रासायनिक संज्ञा कोणती?

किरण दक्षिणेच्या दिशेने 10 किमी चालते, वळते व पुर्वेकडे 5 किमी पळते, नंतर वळुन दक्षिणेकडे 10 किमी चालते आणी वळुन पश्चिमेकडे 5 किमी चालते. ती निघाली तिथपासुन आता किती अंतरावर आहे?

EXCEL=78375, PAINT=92610, ACCEPT=?

गादीवर लावलेली L पाटीचा अर्थ?

1,00,000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात ?

पुढील शब्दामध्ये क्रियापद कोणते?

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कोण आहेत ?

30, 75, 35, 70, 40, 65,?,?

पुणे करार कोणामध्ये झाला?

लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

महाराष्ट्रातील सर्वात पुर्वेकडील तालुका कोणता आहे ?

एका वस्तूची किंमत प्रथम 10% कमी केली आणि नंतर आणखी 10% कमी केली, दोन वेळा क्रमाने वस्तूची किंमत कमी करण्याऐवजी ती एकाच वेळी कमी केली असती तर किती झाली असती?

एका व्यापाऱ्याने 25 डझन केळी 12 रुपये डझनने विकली, जर त्याला 100 रुपयांचा नफा झाला तर त्यांनी किती रुपये डझनने खरेदी केली असेल ?

खालीलपैकी कोणते विशेषनाम आहे?

समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती?

जर राकेश एका तासाला 30 पाने लिहितो, तर 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल?

मोटार सायकल चालवीत असताना हाताने द्यावयाचे इशारे नेहमी?

पुल्लींगी शब्द ओळखा.

आरबीआय बँकेची स्थापना केव्हा झाली ?

ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली?

60 चा 2/3 हा 80 चा 3/2 पेक्षा कितीने छोटा आहे ?

एका व्यापाऱ्याला 5000 रुपयाच्या वस्तु विकल्यावर 100% नफा झाल्यास ती वस्तु किती रुपयामध्ये खरेदी केली असेल?

यापैकी चुकीची जोडी ओळखा.

लोकसभेमध्ये राष्ट्रपती किती सदस्यांना नामनिर्देशित करु शकतात?

राजुचे वय रमेशच्या वयाच्या दुप्पट आहे. 4 वर्षानंतर दोघांचे वयाचे अंतर 10 वर्षे होणार, तर राजुचे आजचे वय किती?

error: Content is protected !!