GK & GS IMP TEST 2

Welcome to your GK & GS IMP TEST 2

Name
Phone
कोल्हापूर टाऊनहॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे ?

खलीलपैकी कोण राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते ?

जेंव्हा नद्या त्यांचे पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा खळगयात सोडतात, तेव्हा तो आकृतिबंध ……………… म्हणून ओळखला जातो.

महाराष्ट्रात , छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी शेवटची समृद्ध सत्ता …………… यांची होती ?

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिज्ह्यात लोकसंख्या घनता 200 पेक्षा कमी आहे ?

खालीलपैकी कोणती संत एकनाथांची साहित्यकृती आहे ?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

खालीलपैकी कोणते सातवाहन राज्याच्या राजधानीचे प्राचीन नाव आहे ?

वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात ?

महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या …………. आहे ?

रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत ?

महाराष्ट्रात मंत्रिपरिषदेतील खात्यांचे वितरण ………… करतात ?

सातवाहन वंशाचे संस्थापक कोण आहेत ?

कोणत्या काळाला मराठी साहित्याचा आणि भाषा चा सुवर्णकाळ मानला जातो ?

2011 जनगणनेनुसार सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्याचा आहे ?

error: Content is protected !!