पोलीस भरती मराठी टेस्ट 1

पोलीस भरती स्पेशल GK टेस्ट 1

Name
Phone
1. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?

2. भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे ?

3. वाढवण बंदर हे नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

4. आधार क्रमांक मध्ये किती अंक आहेत ?

5. हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले ?

6. गाड्यांवर उजव्या व डाव्या बाजूला असणाऱ्या आरसे कोणते असतात ?

7. 2022 फिफा फुटबॉल विश्वचषक अंतिम फेरीत विजेता अर्जेंटिनाचा गोलरक्षक कोण होता ?

8. तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे कोणी नेतृत्व केले ?

9. भारताचे उपराष्ट्रपती हे........चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

10. खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे ?

11. राष्ट्रीय विषाणू विज्ञानसंस्था कोठे आहे ?

12. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते ?

13. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही ?

14. कोरोना व्हायरस हे वास्तविक...... कुळ आहे ?

15. भारतातील GST कोणत्या वर्षात लागू झाले होते ?

16. भगतसिंग यांना कोणत्या वर्षात फाशी देण्यात आली ?

17. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ?

18. भारतीय सैन्याने लष्करी दलाच्या कोणत्या विभागात पाच महिला अधिकाऱ्यांची 2023 मध्ये नियुक्ती केली ?

19. भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन ही कुठे सुरू झाली ?

20. तंबाखू मध्ये कोणता हानिकारक पदार्थ आहे ?

21. 3G स्पेक्ट्रममध्ये G अक्षर काय निर्देशित करते ?

22. RBI च्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती ?

23. INS विक्रांत हे काय आहे ?

24. सर्वात मोठा ग्रह कोणता ?

25. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ?

error: Content is protected !!