पोलीस भरती चालक टेस्ट 2

Welcome to your पोलीस भरती चालक टेस्ट 2

Name
Phone
1) मालवाह वाहनातून माल वाहून नेण्याची भार क्षमता किती असते ?

2) चालकाने असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी क्रॉसिंग होण्यासबधी तरतूद मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमात आहे?

3) सार्वजनिक ठिकाणी नोंदणी न केलेले वाहन वापरणे हे.

4) मालवाहू वाहनांची उचीची कमाल मर्यादा किती असायला हवी?

5) मिरवणुकी सोबत चालणाऱ्या वाहनांकरिता कमाल वेग मर्यादा किती असायला हवी?

6) बहुतेक अपघाताचे मुख्य कारण काय असावे असे तुम्हाला वाटते?

7) खालीलपैकी कोणते वाक्य चूकीचे आहे.

8) हिरवा दिवा चालू असल्यास काय करावे?

9) मालवाहू वाहनातून खालीलप्रमाणे कामगारांची वाहतूक करता येते?

10) खालीलपैकी कोणते विधान चूक आहे.

11) फक्त या प्रकारच्या वाहनांस ताशी 65 किमी बेगाने चालविल्यास परवानगी आहे.

12) रस्त्यावरील सिग्नल मधील दिवे कोणात्या क्रमाने लागतात?

13) ब्रेक दाबल्यानंतर थांबायचे अंतर कधी वाढते.

14) दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर किती आसावे?

15) लांब पल्ल्याचा प्रवास करतांना सुरक्षित प्रवासासाठी अधूनमधून थांबावे आणि........

16) तुम्ही मोटार सायकलच्या मागे चालतांना काय कराल?

17) झेब्रा क्रॉसिंगवर पादचारी उभा असल्यास तुम्ही काय कराल?

18) वाहनातील टेंप्रेचर गेज काय दर्शवितो.

19) चालकाने असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी काळजी घेण्यासंबंधी तरतूद कोठे मोटार वाहन कायदामध्ये नमूद आहे?

20) पार्किंगसाठी खालीलपैकी कोणत्या आवश्यक बाबी आहेत ?

21) खाजगी वाहनांची नोंदणी किती वर्षासाठी ग्राह्य असते?

22) अपघातप्रसंगी चालकाची कर्तव्ये यासंबंधीची तरतूद मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमात आहे?

23) कार, जिप चालविण्यासाठी मोटार वाहन कायद्याने किती किमान वयोमर्यादा ठरविली आहे?

24) समांतर पार्कंग केलेल्या दोन वाहनामध्ये किती अंतर असायला हवे.

25) सपाट रियर व्हियु मिररमध्ये कश्याप्रकारची प्रतिमा दिसते ?

error: Content is protected !!