1. नारी शक्ती वंदना अधिनियमानुसार लोकसभा व राज्य यांच्या विधानसभेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण मिळणार आहे?
2. सध्या देशामध्ये किती महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या आहेत ?
3. राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना...... या ठिकाणी करण्यात येणार आहे?
4. 'स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट' च्या अहवालानुसार जगामध्ये सर्वात जास्त लष्करी खर्च करणारा देश कोणता आहे ?
5. चांद्रयान-3 चंद्र मोहीम कोणत्या दिवशी यशस्वी झाली?
6. 2023 मध्ये रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षपदी....... यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
7. 2023 च्या अमेरिकन ओपन पुरुष एकेरी या ग्रँड स्लॅम तिचा विजेता कोण आहे?
8. महाराष्ट्राचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार 2023 मध्ये कोणाला प्रदान करण्यात आला?
9. 2023 चे मेजर ध्यानचंद कोण आहेत? खेळ रत्न पुरस्कार विजेते
10. जागतिक अन्न दिन कधी असतो ?
11. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन किंवा लोकार्पण कधी केले ?
12. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2023 या वर्षांमध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश कोणता बनला आहे?
13. 2023 मध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे?
14. 2023 नुसार आंतरराष्ट्रीय सुपर कम्प्युटिंग कॉन्फरन्सच्या टॉप 500 ग्लोबल सुपर कम्प्युटिंग सूचीमध्ये पहिल्या क्रमांकावर.......हा महासंगणक आहे.
15. भारतातने INS किरपान हे लढाऊ जहाज कोणत्या देशाकडे सोपविले आहे?
16. चंद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या भागात उतरवले त्याचे नामकरण काय करण्यात आले आहे.
17. कोणता दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
18. 2023 मध्ये जागतिक बँकेचे अध्यक्ष या पदी कोणाची निवड करण्यात आली.
19. 66 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण आहे.
20. 2021 चा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे.
21. 2023 मध्ये मेरी माटी मेरा देश ही मोहीम देशात कधी राबविण्यात आली आहे.
22. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा पुतळा कोणत्या शहरात उभारला आहे.
23. 2023 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या लढा विमानातून उड्डाण केले.
24. जागतिक भूक निर्देशका नुसार 2023 मध्ये भारत 125 देशांमध्ये किती व्या क्रमांकावर आहे
25. विरांगणा दुर्गावती व्यग्र प्रकल्प हा देशातील 54 व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे.