(1) अलीकडेच, हिंदुस्थान शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने 2022 मध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
(2) भारतातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवा अलीकडेच, कोणत्या राज्यातून सुरु करण्यात येणार आहे?
(3) खालीलपैकी कोणत्या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे?
(4) 2023 चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(5) स्विझरलँड मधील IQ एयर या संस्थेच्या अहवालानुसार 2023 मध्ये जगातील सर्वाधिक 134 प्रदुषित देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे?
(6) जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन 2024 ची संकल्पना काय आहे?
(7) अलीकडेच, चेन्नईतील अंतराळ स्टार्टअप अग्निकुल कॉसमॉस ने खालीलपैकी .............. या ठिकाणाहून जगातील पहिल्या 3Dप्रिंटेड रॉकेटची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे?
(8) WHO च्या माहितीनूसार खालीलपैकी कोणत्या देशात बर्ड फ्ल्यू विषाणूचा जगातील पहिला मानवी मृत्यू झाला आहे?
(9) नुकतीच, महिला T20 आशिया क्रिकेट चषकाच्या इतिहासात शतक करणारी पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे?
(10) अलीकडेच, नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधान पदी कितव्यांदा शपथ घेतली?
(11) अलीकडे, ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2024 कुठे आयोजित करण्यात आला?
(12) अलीकडे, कोणत्या सशस्त्र दलाने दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी ‘प्रोजेक्ट नमन’ सुरू केला आहे?
(13) कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने नुकतेच स्पॅनिश जहाज अटलायासोबत सागरी भागीदार सराव (MPE) मध्ये भाग घेतला?
(14) कोणत्या राज्याच्या पर्यटनाने अलीकडेच नाविन्यपूर्ण 'हॉलिडे हिस्ट' मोहिमेसाठी PATA गोल्ड अवॉर्ड 2024 जिंकला?
(15) मोना अग्रवालने अलीकडेच 2024 पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कोणत्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले?
(16) दरवर्षी कोणता दिवस ‘आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क डे’ म्हणून पाळला जातो?
(17) नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले वाढवण बंदर कोणत्या राज्यात आहे?
(18) भारत सरकारसाठी नवीन कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(19) कोणत्या राज्य सरकारने ‘महतरी वंदना योजना’ सुरू केली आहे, जी अलीकडेच बातम्यांमध्ये दिसते?
(20) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), ज्याचा नुकताच 7 वा स्थापना दिवस आहे, ती कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे?
(21) कृष्णात खोत यांच्या कोणत्या कादंबरीला 2023 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
(22) नुकताच खालीलपैकी कोणता देश जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केला आहे.
(23) अयोध्या मध्ये उभारण्यात आलेल्या राममूर्तीचे शिल्पकार कोण आहेत.
(2४) खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला 2023 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
(25) 'एक देश एक निवडणुका' घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत.