Welcome to your पोलीस भरती स्पेशल GK-नक्षत्र
'ग्रे हाऊंडस' हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारले आहे?
माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे ?
ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे ?
पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे ?
जिम कार्बेट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
Hint
महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते ?
दक्षिण-मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?
जंगल मृदा ...... रंगाची असते.
केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
वाराणसी हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?
शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पूल कोठे आहे ?
गिरीजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे ?
महाराष्ट्राच्या हवामानावर.......याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो.
महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता ?
महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे ?
पुणे सातारा महामार्गावर.....हा घाट लागतो.
देशातील पहिला अनुविद्युत प्रकल्प.... येथे आहे.
Hint
महाराष्ट्र राज्यात तुळशी वन कोठे उभारण्यात येत आहे ?
पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिरे आहेत ?
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
ऋग्वेद..... या काळात रचले गेले.
गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरात मधील कोणते गाव निवडले होते ?
राष्ट्रगीत जन-गण-मन हे सर्वप्रथम कधी गायले होते ?
वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण........ आहेत.
भारताचे सरन्यायाधीश श्री धनंजय चंद्रचूड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत ?
मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते ?
श्रवणबेळगोळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला ?
चतूरर्वर्ण चिंतामणी हा ग्रंथ......यांनी लिहिला.
पोलीस भरती स्पेशल GK-नक्षत्र January 1, 2025 %QUESTION_POINT_SCORE%