1) वाक्याचा प्रकार ओळखा : 'तुझे नाव काय?'
2) ययाती कादंबरीचे लेखक कोण आहेत.
3) खालील शब्दांचे वचन बदललेले आहे त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे.
4) कर्म ओळखा : आपली श्रुती दही खाते.
5) इमारत ,भाकरी ,लेखणी, पणती या शब्दांचे लिंग ओळखा.
6) ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात.
7) खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय सांगा.
8) वर्तमान काळातील वाक्य ओळखा.
10) खाली सामासिक शब्दांचे विग्रह दिलेले आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे.
11) गावोगाव याचा समास ओळखा...
12) पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
13) संगनमत म्हणजे .......
14) खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.
16) ‘घरावरून हत्ती गेला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा.
17) वाक्यरुपांतर म्हणजे अर्थाला _ रचनेत केलेला बदल.
18) ‘कशात नाय काजू आणि बायत नाय राजू’ या म्हणीचा अर्थ ओळखा.
19) पुढीलपैकी __ हा शब्द परभाषी आहे.
20) किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा –
21) नळे इंद्राशी असे बोलीजेले, प्रयोग ओळखा.
22) ‘पाट’ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा.
23) ‘अपूर्ण वर्तमानकाळातील’ उदाहरण कोणते?
24) गुरुजींनी मुलांना शिकविले.
25) ‘लक्ष्मीकांत’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता?