राज्यव्यवस्था टेस्ट 7

Welcome to your राज्यव्यवस्था टेस्ट 7

1) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे?

2) मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेक प्रमाणे आहेत ज्यांचे वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडले आहे असे कोण म्हटले आहे.

3) भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही.

4) घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणाच्या शिफारशीवरून करण्यात आला?

5) खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्त्व नाही.

6) मार्गदर्शक तत्वे घटनेत समाविष्ट करण्याचा घटनाकारांचा उद्देश काय होता?

7) भारतीय घटनेने प्रदान केलेल्या हक्कांमधील धर्म स्वतंत्र्याचा हक्क यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही?

8) खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचे मूलभूत अधिकारात रूपांतर झाले आहे?

9) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केली नाही.

10) आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास ,श्रद्धा आणि ........यांचे स्वातंत्र्य दिले आहे.

11) भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबतचे विवाद कोण सोडवतो?

12) भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे?

13) कोणत्या घटनादुरुस्तीनुसार एक व्यक्ती दोन किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल असू शकतो?

14) राष्ट्रपती लोकसभा किंवा बरखास्त करू शकतात?

15) राज्याचा मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्या वगळु शकतो.

16) कलम 177 खालील बाबतीत भाष्य करते

17) भारताच्या महाधिवक्ताला खाजगी वकिलीकरणाचा अधिकार आहे, जर

18) खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत?

19) दोन किंवा अधिक राज्यांसाठी समान उच्च न्यायालय स्थापन करण्याचे अधिकार कोणाला आहेत

20) संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा कमी असावे?

21) खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एक सभागृही विधिमंडळ नाही?

22) महाराष्ट्र राज्यात कनिष्ठ सभागृहात कामकाज सुरू करण्यासाठी किती सदस्य असावेत?

23) लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते?

24) विधेयक वादग्रस्त असल्यास किंवा गुंतागुंतीचे असल्यास ते कोणत्या समितीकडे विचारार्थ पाठविले जाते?

25) केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ हे वित्त मंत्रालयाच्या कोणत्या विभागाचा एक भाग आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!