1) साधारण एका श्वासोच्छवासावेळी माणूस किती मिली वायू आत किंवा बाहेर सोडतो ज्याला Tidal volume म्हणून ओळखले जाते.
2) अनुक्रमे माणूस जास्तीचा श्वास आणि जास्तीच्या उच्छवासावेळी किती हवा साधारण श्वासोच्छवासापेक्षा घेतो/सोडतो.
3) फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात.
4) खालील कुठल्या घटकाद्वारे कार्बन डाय-ऑक्साइड चे जास्तीत जास्त वहन केले जाते.
5) खालीलपैकी अचूक विधान ओळखा.
6) खाली विधानाचा विचार करा आणि योग्य विधान ओळखा.
7) खालील विधानाचा विचार करा. अ) मानवात विनाऑक्सीश्वसन घडते. ब) मानवत जास्तीचे लॅक्टिक आम्ल साचल्यामुळे पायाला गोळे येतात.
8) खालीलपैकी कुठला वायू उच्छवासावेळी फुप्फुसाबाहेर टाकला जातो.
9) जर मानवी शरीरात हिमोग्लोबिन हा रंगद्रव्य नसता तर पायाच्या बोटापर्यंत विसरण क्रियेने ऑक्सिजन पोहोचवण्यास किती वेळ लागला असता.
10) पेशीश्वसन ही एक क्रिया.... आहे.
11) ऑक्सीश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो.
12) रोजच्या पाण्यात जास्त क्षाराचे प्रमाण असल्यास त्याचे छोटे खडे तयार होतात व ते मूत्रपिंडात तसेच मूत्रवाहिनी व मूत्राशयात जमा होतात ज्याला मुतखडा म्हणून ओळखले जाते. साधारणतः हे खडे खालील कुठल्या घटकाचे असतात.
13) जास्त पाणी पिल्यानंतर मुत्राचा रंग हा रंगहीन होतो जर आहारात बीट जास्त खाल्ले तर मुत्राला लाल रंग प्राप्त होतो सर्वसाधारण मुत्राचा पिवळसर रंग हा खालील कुठल्या घटकामुळे असतो.
14) नेफ्रॉनच्या खालीलपैकी कोणत्या भागातून पाण्याचे पुनः शोषण केले जात नाही.
16) जसे की ग्लुकोज हा सेल्युलोजचा मोनोमर आहे तसेच खालील कुठला घटक प्रथिनाचा मनोमर म्हणून ओळखला जातो.
17) अननलिकेचा सर्वात लांब भाग कोणता?
18) काही जणांमध्ये जेवण करत असताना कपाळ व मानेवर खूप जास्त प्रमाणावर घाम येतो असे कुठल्या ग्रंथीच्या चेतासंस्थेच्या पुरवठ्यातील बिघाडामुळे होतो.
19) पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते.
20) पचन संस्थेमध्ये मुख ते गुद्दवार या मार्गामध्ये पीएच मध्ये काय बदल होत जातो.
21) खाऱ्या पाण्यात राहणाऱ्या जिवाणूंना काय म्हणतात.
22) खालील गटात न बसणारा पर्याय ओळखा.
23) जरायुज प्राणी म्हणजे जे प्राणी पिलांना जन्म देतात खालील कुठला प्राणी सस्तन असून अंडी घालतो.
24) खालील कुठल्या विभागातील वनस्पती या केवळ पाण्यातच येतात ज्यांना मूळ, खोड, पान असे अवयव नसतात.
25) खालील विधानांपैकी अचूक विधान ओळखा.