1)भारतातील इलेक्ट्रिक वाहने निर्यात करणारी पहिली एमएनसी कंपनी कोणती ठरली आहे.
2) प्रसार भारती बोर्डाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
3) गणितातील नोबेल म्हणून प्रसिद्ध असलेला 2024 चा आबेल पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे.
4) लक्षद्वीप मध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती ठरली आहे
5) 2024 च्या अमेरिकन राष्ट्रपती स्वयंसेवक पुरस्काराने पुढीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले.
6) भारतीय निवडणूक आयोगाने शितलदेवी हिला राष्ट्रीय दिव्यांग जन आयकॉन म्हणून घोषित केले त्या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भित आहेत.
7) भारतातील पहिला इंडोर ॲथलेटिक्स आणि ॲक्वेटिक केंद्राचे उद्घाटन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले.
8) संपूर्ण आफ्रिका खंड धावत पार करणारा पहिला व्यक्ती पुढीलपैकी कोण ठरला आहे.
9) द आयडिया ऑफ डेमोक्रसी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे.
10) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.
11) मीना चंदावरकर यांचे एप्रिल 2024 ला निधन झाले त्या पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या.
12) मायक्रोसॉफ्ट विंडोज चे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे
13) महाराष्ट्रातील सितार आणि तानपुरावाद्यांना जी आय टॅग प्रदान करण्यात आला ही कलाकुसर कुठली प्रसिद्ध आहे.
14) भारतातील पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट मार्च 2024 मध्ये कोणत्या राज्यात सुरू झाले.
15) माता वारी पेरा आणि पाचोरा यांना भौगोलिक निर्देशांक प्राप्त झाले ते कोणत्या राज्यातील आहे.
16) 37 वर्षीय सायमन हॅरीश यांची कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे.
17) कथीया गव्हाच्या जातीला नुकतेच भौगोलिक निर्देशांक दर्जा प्रदान करण्यात आला आहे हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील पहिले कृषी उत्पादन ठरले आहे.
18) कच्छथिऊ बेट संदर्भात भारताचा पुढीलपैकी कोणत्या देशाबरोबर वाद आहे.
19) नेपाळ देशाने पर्यटन राजधानी म्हणून पुढीलपैकी कोणत्या शहराला घोषित केले आहे.
20) अल्पवयीन बालकांच्या सोशल मीडिया वापरावर अमेरिकेतील कोणत्या राज्याने निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.
21) झिग नावाचे नवीन सोने आधारित चलन कोणत्या देशाने सादर केले आहे.
22) जागतिक सायबर क्राईम निर्देशांक 2024 मध्ये सायबर क्राईम धोका असणाऱ्या देशांच्या यादीत कोणता देश अव्वल स्थानावर आहे.
23) कामाच्या ठिकाणाचा हिंसाचार समाप्त करण्यासाठी आयलो कराराला मान्यता देणारा..... हा पहिला आशियाई देश ठरला आहे .
24) 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला.
25) लोकसभा निवडणूक 2024 नुसार महाराष्ट्रात सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात आहेत.