1) खालीलपैकी कोणते राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे?
2) भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुग्रहणा केली जाते.
3) सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्यास खालीलपैकी कशाचा अवलंब करावा.
4) शाश्वत शेतीची चळवळ सन..... मध्ये सुरुवात झाली.
5) आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे.
6) कोळशांच्या साठाकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते?
7) खालीलपैकी कोणती मुळा नदीची उपनदी आहे.
8) धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे.
9) गटात न बसणारी नदी शोधा.
10) खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद आहे.
11) पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे.
12) महाराष्ट्रात मॅंग्नीजचे प्रमुख साठी कोणत्या जिल्ह्यात आढळतात.
13) सन 2011 च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तरात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा शेवटून सहाव्या क्रमांकावर होता.
14) जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारच्या स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे.
15) महाराष्ट्रात मालवणी ही भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते.
16) महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील वनकुसवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे.
17) आशिया खंडातील एक भूमिगत वीजगृह महाराष्ट्रात कोठे आहे.
18) महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू आहे.
19) मसाई लोकांच्या वसाहती वर्तुळाकार असतात त्यांना काय म्हणतात.
20) तांडा संस्कृती अद्याप पावतो कोणत्या आदिवासी जमातीमध्ये जतन केली गेली आहे.
21) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना कोणत्या साली झाली
22) पाणी व जमीन व्यवस्थापन संस्थेचे केंद्र कोठे आहे.
23) बेसल कराराचा संबंध कशाशी आहे.
24) श्री संत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे.
25) खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही.