Welcome to your मराठी टेस्ट
१. (काळ ओळखा) महेश झाडावरून पडला होता.
२. भावे प्रयोगात कर्म असल्यास ………… विभक्तीत असतो.
३. (विरुद्धार्थी शब्द लिहा) सौम्य
४. (योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा) उन्नती
५. (खालील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा) आजारपण संपल्यामुळे आता मला थोडे चालवते.
६. (वाक्यातील चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा) लहान मूळ शाळेत जाताना रडतो.
७. (काळ ओळखा) मीना माझ्याशी बोलत असे.
८. (अधोरेखित शब्दाची जात ओळखा) माझी मुलगी सुंदर दिसते.
९. (विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा) गुंड्या म्हणाला राजू गोटू चिंटू आणि बंड्या आले आहेत
१०. (विरुद्धार्थी शब्द सांगा) दुष्ट
११. (समानार्थी शब्द सांगा) अनल
१२. (प्रयोग ओळखा) प्रवीण गाणे गातो.
१३. (योग्य समानार्थी शब्द निवडा) वीज
१४. (विरुद्धार्थी शब्द ओळखा) कंजूष
१५. (समास ओळखा) प्रतिक्षण
१७. (खालील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा) बहीण भावाला खेळवते.
२०. (सामासिक शब्द ओळखा) मी तुमचा आजन्म ऋणी राहीन.
२२. (कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्यरुपांतर करा) देवाने मला सद्बुद्धी द्यावी. [आज्ञार्थी वाक्य करा.]