Q.1)कार्बन टेट्राक्लोराईडची डायपोल मोमेंट मुळे शून्य आहे?
Q. 2 इथिलिनच्या रेणु मध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात ?
Q.3 सर्वसाधारण सूत्र अलकाइनसाठी______ हे असते.
Q. 4 कर्बाचे कोणते अपररूप कर्तन व वेधन साठी वापरतात ?
Q. 5 जीव भूर सायन चक्रात कार्बन प्रमाण _____ आहे.
Q. 6 हिऱ्याच्या संरचनेमध्ये कार्बनचे अनु कोणत्या पद्धतीत आयोजित असतात.
Q. 7 मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीचा रक्तवाहिन्या असतात?
Q.8 ____रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात?
Q.9 प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते?
Q.10 खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फुल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतशीलतेचे प्रतिक मानले जाते?
Q. 11 जिवाणू मधील प्रजननाची सर्वात प्रभावी कोणती आहे?
Q.12 स्पाय रोगाचे प्रजनन खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते?
Q.13 पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते?
Q.14 नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारी संप्रेरक कोणते?
Q.15 _______ ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते?
Q. 16 शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ?
Q. 17 वनस्पतीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते?
Q. 18 वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्ये खालीलपैकी कोणते?
Q. 19 एक ग्राम प्रथिनांमधून किती ऊर्जा मिळते?
Q. 20 भारतीय आहारात जीवनसत्व- अ हे मुख्यत्वे कशापासून मिळते?
Q. 21 आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते?
Q. 22 खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषद्रव्य आहे?
Q. 23 सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते?
Q.24 मद्यपानामुळे _____ चा अभाव निर्माण होतो?
Q. 25 मानवी गलगंड कशाशी संबंधित आहे?