1) स्थिर हवेत तरंगाचे प्रसारण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते?
2) खालीलपैकी कोणताच रंगाचे ध्रुवीकरण होत नाही?
3) पुढीलपैकी कोणता कारणामुळे ध्वनी निर्मिती होते.
4) वारंवारतेचे S.I एकक काय आहे?
5) समुद्राची खोली मोजण्यासाठी .........वापरतात.
6) ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे-
7) खालीलपैकी कोणते तंत्र वापरून समुद्राची खोली मोजतात.
8) ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात जास्त असतो.
9) खालीलपैकी कोणते तरंग हे यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे?
10) खालीलपैकी कोणती सदिश राशी नाही?
11) कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात.
12) शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते?
13) तंबाखू मधील धोकादायक रसायन कोणते?
14) वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते?
15) प्रकाश संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर .......ऊर्जेत करतात.
16) भातावरील खरा हा रोग कोणत्या सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होतो.
17) विषाणू .........असतात.
18) मादक पेय तयार करण्यासाठी ........वापरले जात नाही.
19) पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना....... असे संबोधतात.
20) खालीलपैकी कोणता माशांचा पुच्छ पर असमामित असतो?
21) आधुनिक आवर्तसारणी मध्ये मूलद्रव्याची मांडणी ही त्यांच्या .... .......नुसार करतात.
22) मोसलेप्रमाणे आवर्तसारणीतील मूलद्रव्यांची रचना कशाच्या आधारे आहे?
23) खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मीनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते.
24) खालीलपैकी कशाचा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो.
25) ज्या तापमानास हवा भाजपाने संतृप्त होते त्या तापमानास......... म्हणतात.