1. भारताचे सर्वात दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणते
2. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला.
3. महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम कोणत्या वर्षापासून अमलात आलेला आहे
4. महाराष्ट्रातील आदर्श घोटाळ्याशी खालीलपौकी कोणाचा संबंध नाही
5. भारताच्या परराष्ट्र धोरणात "पंचशील तत्त्वे" कोणी मांडली होती