बातम्या

Maharashtra Police Bharti: फक्त डॉक्युमेंट्स नाहीत म्हणून रिजेक्ट होणं परवडणार नाही गड्यांनो; आताच रेडी ठेवा ही लिस्ट

राज्यात नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरती ची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रानातील तरुणांना पोलीस होण्याचा गोल्डन चान्स मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र ही भरती प्रक्रिया होणार […]

Maharashtra Police Bharti: फक्त डॉक्युमेंट्स नाहीत म्हणून रिजेक्ट होणं परवडणार नाही गड्यांनो; आताच रेडी ठेवा ही लिस्ट Read More »

पोलिस भरती प्रक्रियेत मोठा बदल; शारीरिक चाचणीनंतर होणार लेखी परीक्षा

राज्यात लवकरच होणाऱ्या पोलिस भरती प्रक्रियेत यंदा मोठा बदल केला आहे. यापूर्वी या परीक्षेसाठी सुरुवातीला 100 गुणांची लेखी व पानंतर 50 गुणांची मैदानी चाचणी घेतली जात होती. यंदा मैदानी चाचणी प्रथम घेणार असून, त्यात पात्र ठरणाऱ्यांनाच लेखी परीक्षेला सामोरे जाता येईल. यंदा पोलिस भरतीमध्ये 50 गुणांची मैदानी चाचणी होणार आहे. गेल्या वर्षाप्रमाणेच तीन चाचणी प्रकार

पोलिस भरती प्रक्रियेत मोठा बदल; शारीरिक चाचणीनंतर होणार लेखी परीक्षा Read More »

तरुणांसाठी खूशखबर! पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरु; कुठे आणि कसा कराल अर्ज?

राज्यात काही महिन्यांपूर्वी १७ हजार पोलीस शिपायांची भरती होणार असल्याची घोषणा झाली होती. परंतु भरती प्रक्रिया जाहीर होत नव्हती. त्यामुळं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची धाकधुक वाढली (Police Recruitment 2024) होती. अखेर सरकारनं भरती जाहीर केली आहे. राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. (latest Job Update) ऑनलाईन पद्धतीनं या पोलीस भरती

तरुणांसाठी खूशखबर! पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरु; कुठे आणि कसा कराल अर्ज? Read More »

पोलीस भरतीची तारीख ठरली; पाहा महत्त्वाच्या अटी

राज्यात १४ हजार ९५६ पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीची अखेर तारीख ठरलीये.१ नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला वेग येणार आहे. या दिवसापासून जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यासंबंधीच्या सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर ३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहे. यात मुंबई पोलीस

पोलीस भरतीची तारीख ठरली; पाहा महत्त्वाच्या अटी Read More »

error: Content is protected !!