अर्थशास्त्र टेस्ट 5

Welcome to your अर्थशास्त्र टेस्ट 5

1) वस्तू आणि सेवा करदात्याच्या ओळख क्रमांकातील पहिले दोन अंक काय दर्शवितात?

2)......वगळून बाकी सर्व अप्रत्यक्ष कर जीएसटी मध्ये समाविष्ट करण्यात आले.

3) भारतामध्ये मूल्यवर्धित कराची अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली?

4) ॲडम स्मिथ यांनी कर आकारणीचे कोणते तत्व मांडले?

5) भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता अयोग करतो?

6) 1991 ची कर सुधारणा समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली होती.

7) आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते?

8) सार्वजनिक लेखा समिती त्यांचा अहवाल खालील सभेला सादर करते.

9) शासकीय खर्च तपासणी या समितीकडून केली जाते.

10) भारतामध्ये सर्वप्रथम खालील राज्य सरकारतर्फे शून्याधारित अर्थसंकल्प मांडला.

11) लोकसभा सभापतीच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली कोणती संसदीय समिती सरकारच्या खर्चावर लक्ष ठेवते.

12) सरकारचा कायदा व सुव्यवस्था यावरील खर्च हा ....आहे.

13) राजकोषी तुटीतून .....वजा केल्यावर प्राथमिक तूट मिळते.

14) खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही?

15) राष्ट्रीय गुंतवणूक निधीची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली?

16) खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देता नाही?

17) कायद्यानुसार होणाऱ्या अंकेक्षणास...... अंकेक्षण म्हणतात.

18) विकसनशील देशांमध्ये चलनवाढ ही खालीलपैकी कोणती चलनवाढ म्हणून ओळखतात?

19) गाव किमतीच्या निर्देशांकातील वाढ हा निर्देशांक समजला जातो:

20) पैसा गुणक कशावर अवलंबून असतो?

21) मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे कोणत्या प्रकारचे कार्य आहे?

22) भारताचा व्यापारचे सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे

23) विशेष आर्थिक क्षेत्र कायदा संसदेत कधी पास करण्यात आला?

24) पुढीलपैकी कोणता व्यापार नियंत्रणाचा एक उपाय नाही.

25) भारतातील उदारीकरणाचे प्रतिकूल परिणाम कोणत्या क्षेत्रात झाले आहेत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!