1. आजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे ?
2. अंगाचा तीळपापड होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ
3. वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता ?
5. अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता ?
6. खालील शब्दासाठी योग्य पर्याय निवडा जसे बांबू बेट तसे भाकरी
7. एकादशीच्या घरी शिवरात्र या म्हणीचा अर्थाशी जास्त जुळणारी म्हण कोणती ?
8. हळद लागणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी कोणत्या घटनेचे संबंध आहे ?
9. शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
10. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
12. सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी खाली दिलेल्या म्हणीतून योग्य म्हण निवडा.
13. हरिणासारखे डोळे असणारी.
14. खालीलपैकी वेगळी जोडी ओळखा.
15. आकाशात वावरणारे काय असतात
16. एदी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
17. खालीलपैकी अर्धविराम कोणते ?
18. खालीलपैकी कोणता 'अनुरक्त' शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?
19. सूर्य या अर्थाने पुढील शब्द वापरत नाहीत.
20. उद्धट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?
21. पुढीलपैकी कोणते संख्या विशेषण आहे ?
22. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दावरून क्रियापदाचा अर्थ ओळखा " जर मी उत्तम अभ्यास केला तर पास होईन"
23. संध्याकाळी मी गाणी ऐकतो आणि रियाज करतो वाक्यप्रकार ओळखा.
24. बावळी मुद्रा देवळी निद्रा याचा अर्थ कोणता ?
25. पुढील म्हण पूर्ण करा आग रामेश्वरी.......