पोलीस भरती मराठी व्याकरण टेस्ट 1

Welcome to your पोलीस भरती मराठी व्याकरण टेस्ट 1

Name
Phone
1.खालीलपैकी विकारी शब्द नसणारा पर्याय शोधा.

2.खालीलपैकी व्याकरण द ृष्ट्या बरोबर वाक्य ओळखा. 1) लिंगभेदामुळेनामाच्या रूपात बदल होतो. 2) वचन भेदामुळेनामाचेरूपात बदल होतो

3.'सूर्य अस्ताला गेला’ या वाक्यात शब्दशक्ती आहे.

4.आमची तारा आता कॉलेजात जाते. या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे.

5.कोणतेही विशेष नाम .......... असते.

6. खालीलपैकी विशेष नाम ओळखा.

7. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो,या वाक्यातील ‘कुंभकर्ण’ हे मुळात कोणते नाम आहे.

8. ‘पलीकडे एक चिंचेचे झाड आहे’ या वाक्यातील ‘पलीकडे’ हे .....

9. घोडा जलद पळतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

10. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. "ती किती मोठ्याने गाते."

11. 'भुंकणारा कुत्रा चावत नसतो.'या वाक्याची शब्दशक्ती ओळखा.

12. सीता गाय आहे. या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा.

13. जोंधळ्याला चांदणे लखडून जाते. या विधानाची शब्दशक्ती ओळखा.

14. 'समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.’ या वाक्यातील शब्द शक्तीचा अर्थ ओळखा.

15.‘गंगेत गवळ्यांची वस्ती` या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे?

16 . पर्यायी उत्तरांतील ‘लक्षार्थ` सूचित करणारा शब्द कोणता? ‘आमच्या दारावरून हत्ती गेला.`

17 . खालील पर्यायी उत्तरांतून ‘व्यंजना शब्दशक्ती’ ओळखा.

18. कोणतेनाम विशिष्ट व्यक्ती, प्राणी किं वा वस्तूचेस्वतःचेनाव असते.

19. खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे?

20 . खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?

21. खालीलपैकी कोणत्या वाक्यात धातूसाधित नाम आलेले आहे?

22. चा, ची, चे, च्या हेकोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?

23 . विभक्तीच्या अर्थानेकाही शब्दयोगी अव्यय लागतात त्या रूपास .......... म्हणतात.

24. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाही.

25. विभक्तीचे एकूण प्रकार किती मानले जातात?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!