1) झास्कर, लडाख व काराकोरम पर्वतरांगाचे स्थान कोणत्या हिमालयात आहे.
2) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे.
3) भारताला किती किलोमीटर लांबीची भू सीमा लाभलेली आहे.
4) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तूर उत्पादन क्षेत्र सर्वाधिक आहे.
5) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर रुपये सुविधा पुरविण्यात आली आहे.
6) कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे.
7) श्री संत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे.
8) खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र मध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे.
9) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जनगणना 2011 नुसार सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर होते.
10) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग प्रमाण किती आहे.
11) सन 2006 पासून राज्य सरकारने कोणती वनग्राम योजना सुरू केली ज्या योजनेअंतर्गत वृक्षतोड थांबवली जाते आणि वनसंपत्तीचे संरक्षण केले जाते.
12) वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात क्रमांक मिळवला आहे.
13) महाराष्ट्रात नागचंपा, पांढरा सीडार ,फणस ,कावसी इत्यादी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात.
14) भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते.
15) गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झाली आहेत.
16) खालीलपैकी कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे
17) कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोठे आहे.
18) खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
19) महाराष्ट्रामधील बारमाही वाहणारी नदी कोणती.
20) पुढील कोणती विधाने योग्य आहेत.
21) दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्याचा कोणता क्रम बरोबर आहे.
22) खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही.
23) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे.
24) 1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.
25) कोणत्याही भागात सारखे (आकड्यात) जिल्हे आहेत.